बँकेत नोकरीची सरळ संधी! श्री वीरशैव को-ऑप बँक मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात आली!

Veerashaiva Co-op Bank Ltd. Kolhapur Bharti 2025

जर आपण बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर आपल्या साठी एक सुवर्णसंधी आहे. श्री वीरशैव सहकारी बँक लि., कोल्हापूर अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी, “जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, IT विभाग सहाय्यक मॅनेजर/अधिकारी” या पदांच्या विविध ०७ रिक्त जागेची भरती सुरु झाली आहे . अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे. याभरती साठी अर्ज मात्र ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने पाठवायचा आहे. आणि नोकरीचे ठिकाण आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आणि अधिकृत जाहिरात आम्ही खाली दिली आहे.

श्री वीरशैव सहकारी बँक लि., कोल्हापूरने “जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, IT विभाग सहाय्यक मॅनेजर/अधिकारी” या विविध रिक्त पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. एकूण ०७ जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे हे लक्षात ठेवा.

Veerashaiva Co-op Bank Ltd. Kolhapur Bharti 2025

रिक्त पदांचा तपशिल : श्री वीरशैव सहकारी बँक लि., कोल्हापूरने “महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, आयटी विभाग सहाय्यक व्यवस्थापक/अधिकारी” पदांसाठी एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे, यासाठी मूळ जाहिरात वाचावी लागेल. नोकरी ठिकाण कोल्हापूर आहे. वयोमर्यादा महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक पदांसाठी ४५ वर्षे, तर आयटी विभाग सहाय्यक व्यवस्थापक/अधिकारी पदांसाठी ३५ ते ५० वर्षे आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता ५१७, अ-१, प्रधान कार्यालय, ताराराणी चौक, कोल्हापूर-४१६००१ आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.veershaivbank.co.in/ ला भेट देऊ शकता.

या भरतीची शैक्षणिक पात्रता काय ? 

श्री वीरशैव सहकारी बँक भरतीस अर्ज करण्यास खालील पात्रता आहे. आपण शैक्षणिक पात्रता काळजापूर्वक बघावी आणि मगच अर्ज सादर करावेत.

महाव्यवस्थापक उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधारक व JAIIB/CAIIB/HDC/ GDC&A, DCBM, DBF, DBM किंवा तत्सम पदविकाधारक, CA पदविकाधारकास प्राधान्य
उपमहाव्यवस्थापक उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधारक व JAIIB / CAIIB / HDC / GDC&A किंवा तत्सम पदविकाधारक असावा
सहाय्यक महाव्यवस्थापक उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधारक व JAIIB / CAIIB/HDC/GDC&A किंवा तत्सम पदविकाधारक असावा
आयटी विभाग सहाय्यक व्यवस्थापक/अधिकारी संगणक क्षेत्रातील पदवी/पदवीकाधारक

 

अर्ज कसा करावा : वरील पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचले पाहिजे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे, आणि अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पाहा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या

👉 news24.mahabharti.in वेबसाईट ला रोज भेट दया.

2 Comments
  1. Pallavi salunkhe says

    Kontya bank mde job ahe

  2. निकीता शिवाजी कपले says

    नाही

Leave A Reply

Your email address will not be published.