नागपूर महानगरपालिका येथे नोकरीची सुवर्ण संधी ; एकूण ७६ पदांची भरती! अर्ज करा

NMC Bharti 2025

NMC Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत “Squad Zonal Leader, Security Assistant” पदाची भरती जाहीर झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारिख २८ जानेवारी २०२५ आहे. भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नागपूर महानगरपालिका (NMC) ने “स्क्वाड झोनल लिडर, सुरक्षा सहाय्यक” पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. एकूण ७६ जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरी स्थान नागपूर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ जानेवारी २०२५ आहे.

NMC Recruitment 2025

रिक्त पदांचा तपशिल : नागपूर महानगरपालिका (NMC) अंतर्गत “स्क्वॉड झोनल लीडर आणि सुरक्षा सहाय्यक ” पदांसाठी नागपूर महानगरपालिकेने ७६ जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे, यासाठी मूळ जाहिरात वाचावी लागेल. नोकरी ठिकाण नागपूर असून उमेदवारांची वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत. अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे: जुनी प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर (एमएस). अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ जानेवारी २०२५ आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.nmcnagpur.gov.in ला भेट देऊ शकता.

 

अर्ज कसा करावा : वरील पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावेत. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी २०२५ आहे, त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पाहा.

तसेच , सरकारी नोकरीची अधिक माहितीसाठी आमच्या news24.mahabharti.in वेबसाईट ला रोज भेट दया.

Leave A Reply

Your email address will not be published.