गृह मंत्रालय द्वारे ३३ पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित! – MHA Bharti 2025

MHA Bharti 2025

MHA Bharti 2025 : गरीच मंत्रालय म्हणजेच, Ministry of Home Affairs (MHA) येथे “Director, Under Secretary, Section Officer, Assistant Engineer, Private Secretary, Assistant, Junior Engineer, Senior Accountant, Personal Assistant, Manager/ Port Administrator” पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण रिक्त जागा ३३ आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारिख  २४ फेब्रुवारी २०२५ आहे. हि नोकरीच एक आपल्यासाठी चांगली संधी आहे. अर्ज पद्धती मात्र पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे. अधिक माहिती आणि अधिकृत जाहीरात आम्ही खाली दिली आहे.

गृह मंत्रालयाने “निर्देशक, अधीक्षक, विभाग अधिकारी, सहायक अभियंता, खासगी सचिव, सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लेखापाल, व्यक्तिगत सहाय्यक, व्यवस्थापक/पोर्ट प्रशासक” या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. एकूण ३३  जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या ईमेल पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.

MHA Bharti 2025

रिक्त पदांचा तपशिल : गृह मंत्रालयाने “संचालक, अवर सचिव, विभाग अधिकारी, सहाय्यक अभियंता, खाजगी सचिव, सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लेखापाल, वैयक्तिक सहाय्यक, व्यवस्थापक/बंदर प्रशासक” या पदांसाठी ३३  जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे, यासाठी मूळ जाहिरात वाचावी लागेल. उमेदवारांची वयोमर्यादा ५६ वर्षे असावी. अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने सादर करता येईल. अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे: उपसचिव (प्रशासन), भारतीय भू-बंदर प्राधिकरण, १° मजला, लोकनायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली – १०००३. अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता आहे: [email protected]. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.mha.gov.in/ ला भेट देऊ शकता.

अर्ज कसा करावा : या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

तसेच, सरकारी नोकरी च्या अधिक माहिती साठी आमच्या news24.mahabharti.in वेबसाइट ला रोज भेट दया.

1 Comment
  1. Kajal says

    How to apply online

Leave A Reply

Your email address will not be published.