माझगाव डॉक मध्ये नोकरीची सुवर्ण संधी, 200 रिक्त पदांची भरती ; पात्रता काय ?जाणून घ्या

Mazagaon Dock Bharti 2025

Mazagaon Dock Bharti 2025 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत “Graduate Apprentices, Diploma Apprentices” या पदाच्या एकूण २०० रिक्त जागा भरण्याची नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने 5 फेब्रुवारी 2025 पूर्वी अधिकृत वेबसाईट वर करायचा आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Mazgaon Dock Bharti 2025

मित्रांनो, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर माझगाव डॉक भरती 2025 ची घोषणा जाहीर केली आहे, या नवीन PDF जाहिराती नुसार येथे 200 जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. या पदांमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आणि जनरल स्ट्रीम अप्रेंटिस यांचा समावेश आहे. माझगाव डॉक अप्रेंटिस भरती 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 16 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे, आणि ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरतीसंबंधी ऑनलाइन अर्ज दुवा, PDF जाहिरात , रिक्त पदांचा तपशील, आणि इतर महत्त्वाची माहिती आम्ही दिलेली आहे.

आपल्याला माहीतच असेल, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई स्थित एक प्रतिष्ठित शिपबिल्डिंग कंपनी आहे, जी संरक्षण उत्पादनामधील उत्कृष्टतेसाठी ओळखली जाते. ही कंपनी भारतीय नौदलासाठी प्रगत जहाजे आणि पाणबुडींचे उत्पादन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत मोठा वाटा उचलला जातो. माझगाव डॉक अप्रेंटिस 2025 भरतीचा आढावा खाली दिला आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई ने “ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस” यांच्या विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण 200 जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर अर्ज सबमिट करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडची अधिकृत वेबसाईट www.mazagondock.in आहे.

 

चला बघू या रिक्त पदांचा तपशिल

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई द्वारे  “पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस” या पदांसाठी एकूण 200 जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, याबाबत अधिक माहिती मूळ जाहिरातीत दिली आहे. उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे असावी. या पदांच्या नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://mazagondock.in/ येथे भेट द्या.

अर्ज कसा करावा या बद्दल पूर्ण माहिती

या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज संबंधित लिंकवर सादर करावा आणि शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि, नवीन प्रकाशित झालेल्या सरकारी नोकरीच्या जाहिराती बद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या news24.mahabharti.in या वेबसाइट ला रोज भेट दया.

Leave A Reply

Your email address will not be published.