१०वी पास तरुणांसाठी महावितरण मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; नवीन जाहिरात प्रकाशित !
Mahavitaran Washim Bharti 2025
मित्रांनो, आपण जर १० वी पास आहेत आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहेत तर आपल्य्साठी हि जाहिरात म्हणजे एक सुवर्णसंधीच आहे. महावितरण वाशिम विभागाने एक नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. या नवीन जाहिराती अंतर्गत अप्रेंटिस (COPA, इलेक्ट्रीशियन, वायरमॅन) पदाच्या ६९ रिक्त जागेची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत करायचा आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. तसेच पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, वाशिम ने इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती सूचना प्रकाशित केली आहे. अप्रेंटिस (COPA, इलेक्ट्रीशियन, वायरमॅन) पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. एकूण 69 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण वाशिम आहे. उमेदवारांनी महावितरण वाशिम भरती 2025 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत दिलेल्या लिंकवर आपले अर्ज सबमिट करावे.
रिक्त पदांचा तपशिल : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, वाशिम येथे “अप्रेंटिस (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री)” पदांसाठी 69 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ITI (NCVT) आहे. नोकरीचे ठिकाण वाशिम आहे आणि उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे दरम्यान असावी लागेल. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in आहे.
अर्ज कसा करावा : या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी. नोंदणी केल्याची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित पत्यावर पाठवावी. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.
आणि तसेच, या संदर्भातील नवीन जाहिरातीं बद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी news24.mahabharti.in
या वेबसाईट ला रोज भेट दया.