आनंदाची बातमी! १०वी पास तरुणांसाठी वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी!

Van Vibhag Bharti 2025

मित्रांनो, एक महत्वाची बातमी- महाराष्ट्रातील वनविभागात नोकरीसाठी एक अद्वितीय संधी उपलब्ध झाली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानअंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण, पदवीधर, तसेच आयटीआय पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. या संदर्भात अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया बघूया.

Van Vibhag Bharti 2025

खूशखबर! १२,९९१ वन सेवकांची लवकरच होणार भरती, जाणून घ्या काय आहे पात्रता 

महाराष्ट्र वनविभागात नोकरीसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. जल प्रकल्प मदतनीस, निसर्गानुभव प्रकल्प, सौर ऊर्जा तांत्रिक, आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी कंत्राटी स्वरूपात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जल प्रकल्प मदतनीस पदासाठी 10वी पास आणि संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे, तर निसर्गानुभव प्रकल्पासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. सौर ऊर्जा तांत्रिक पदासाठी 10वी पास आणि सोलर तंत्रज्ञानातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे, तसेच डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पशुवैद्यकीय अधिकारी स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल.
जीआयएस तज्ञ M.Sc. (Geoinformatic/Environmental Sci/Geology)किंवा BE/Btech(computer Sci.) with diploma in geoinformatics
डेटा विश्लेषक M.Sc. in Geology or Geophysics किंवा BE/B.Tech in computer science किंवा Engineering in relevan field किंवा Post graduate degree in Data science.
जेआरएफ वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिको / बनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्र /वन्यजीवन विज्ञान मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह.
वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर कोणत्याही शाखेतील पदवीधर, तसेच MS- CIT परीक्षेत उत्तीर्ण, टंकलेखन वेग इंग्रजी ४० शप्रमी, मराठी-४० शप्रमी.
जीवशास्त्रज्ञ वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्र किंवा तत्सम पदव्युत्तर किमान 60% गुणांसह उत्तीर्ण
सौर तंत्रज्ञ 10 वी पास, इलेक्ट्रीक विषयात आय.टी.आय. 60% गुणांसह उत्तीर्ण असावा. डिप्लोमा धारकास प्राधान्य देण्यात येईल.
इकोटूरिझम समन्वयक कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका तसेच MSW धारकास प्राध्यान्य देण्यात येईल.
जल प्रकल्प मदतनीस १० वी पास, पर्यावरण पुरक प्रकल्पाचा अनुभव असावा, कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

 

 

एकूण 11 रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून, उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखत 13 डिसेंबर रोजी हरिसिंग वन सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे होणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या दिवशी व वेळेस मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

19 Comments
  1. Vinay kasture says

    How to apply

  2. Sakshi vijay Gawande says

    Me Civil engineering krt ahe tr mla interview dyala jmnar ka

    1. Kiran Prakash Madavi says

      Mscit ah and civil cha data operator cha experience ah tr mla chalel ka

  3. Pradnya bait says

    10 pass 68 Mark’s ata ty chalu ahe job vacancy ahe ka

  4. Shubham Mahendra Sharma says

    इकोटूरिझम समन्वयक,
    वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर

  5. Vandana Ghatole says

    Nokari

  6. Anjali shelgave says

    We want job

  7. Anjali shelgave says

    I want job

  8. Shubham Mandavkar says

    Kashi karavi bharti

  9. GAURI GHOGARE says

    How to apply..?

  10. Mayur says

    Job

  11. कृष्णा गोपाळ मोरे says

    संर वनसेवक भरती कधी आहे सांग

  12. कृष्णा गोपाळ मोरे says

    संर वनसेवक भरती कधी आहे सांग

  13. Rekha Rameshrao Londhe says

    Bsc zalele student from bhru sktat ka

  14. कोमल नितीन साळुंखे says

    12 pass aahe me mg mala konatya post sathi apply karava lagel

  15. Atul bhosale says

    No cwsan

  16. Madhukar padvi says

    Data entry

  17. Madhukar padvi says

    From kase bhari ce

  18. Shivani. says

    Mi fy la aahe B.

Leave A Reply

Your email address will not be published.