दहावीचा बोर्डाचा निकाल जाहीर ! लवकर करा डाउनलोड
SSC Results on Tuesday!
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावीचा निकाल जाहीर केला आहे. आज 13 मे रोजी दुपारी 1:० ० वाजता निकाल जाहीर केला असून, ऑनलाईन पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:
१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
३. http://sscresult.mkcl.org
राज्य शिक्षण मंडळाने यंदा परीक्षेचे नियोजन 10 दिवस आधी केले होते, त्यामुळे निकाल लवकर लागणार असल्याचे आधीच सूचित करण्यात आले होते. अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
विद्यार्थ्यांनो, तुमचा निकाल पाहण्यासाठी सज्ज राहा!