रेल्वे विभागात परीक्षे शिवाय 3 हजाराहून अधिक पदांसाठी बंपर भरती सुरु!
Railway Bharti 3000 Posts
मित्रांनो, आपण जर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हि एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रिया सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. Railway Bharti 3000 Posts विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची एक मोठी सुवर्णसंधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
महत्वाचे म्हणजे हि भरती, पूर्व रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल 3115 पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही काल म्हणजेच 4 सप्टेंबरपासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 ऑक्टोबर 2024 आहे त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.
तसेच मित्रांनो, लक्षात ठेवा, उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळेच उमेदवारांनी वेळ वाया न घालता पहिल्यांदा भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी पास केलेली असावी. यासोबतच उमेदवाराचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला असावा.
आता बघूया अर्ज शुल्का बद्दल माहिती, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. मुळात म्हणजे उमेदवाराची निवड ही थेट गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे. दहावी आणि आयटीआयचे मार्क पकडून गुणवत्ता यादी ही तयार केली जाईल. चला तर मग ही खरोखरच मोठी संधी असून अर्ज करावीत.
आणि हि मित्रांनो, उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. rrcer.org. या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.