मेगा भरती !! नाशिक NHM अंतर्गत २५० जागेसाठी; ऑनलाईन अर्ज करा !

Nashik NHM Mega Recruitment – 250 Vacancies!

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियानात (NHM) विविध पदांसाठी २५० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Nashik NHM Mega Recruitment – 250 Vacancies!

रिक्त पदांची माहिती:
या भरती प्रक्रियेंतर्गत सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, सर्जन, बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ/अर्धवेळ), मानसोपचारतज्ज्ञ, स्टाफ नर्स (पुरुष/महिला), फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, एएनएम, एमपीडब्ल्यू (पुरुष) यांसारख्या विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.

भरती प्रक्रिया आणि अर्जाची माहिती:
एकूण जागा: २५०
नोकरीचे ठिकाण: नाशिक
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ मार्च २०२५
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

अर्ज पाठवण्याचा पत्ता:
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक

भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.