महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे नोकरीची संधी, एकूण ७८७ रिक्त जागा; त्वरित करा अर्ज !
MPKV Ahmednagar Recruitment 2025
MPKV Ahmednagar Recruitment 2025 : मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) अहमदनगर द्वारे “ग्रुप C आणि ग्रुप D” (वरिष्ठ लिपिक, स्टेनो टायपिस्ट, लिपिक-कम-टायपिस्ट, मुख्य सूचीकार (लायब्ररी), कृषी सहायक, प्राणी संवर्धन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजूर आणि इतर विविध पदे” भरण्याची नवीन जाहिरात आलेली आहे. एकूण ७८७ रिक्त जागा आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची अंतिम तारिख ३० जानेवारी २०२५ आहे . अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर (MPKV) इच्छुक आणि पात्र उमेदवारांमधून “ग्रुप C आणि ग्रुप D” (वरिष्ठ लिपिक, स्टेनो टायपिस्ट, लिपिक-कम-टायपिस्ट, मुख्य सूचीकार (लायब्ररी), कृषी सहायक, प्राणी संवर्धन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजूर आणि इतर विविध पदे” या विविध पदांसाठी भरती करणार आहे. एकूण 787 रिक्त पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी कामाचे ठिकाण राहुरी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे.
रिक्त पदांचा तपशिल : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (MPKV) गट क आणि गट ड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवित आहे. या पदांमध्ये वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजुर आणि इतर विविध पदांचा समावेश आहे. एकूण 787 रिक्त जागा आहेत. शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे, यासाठी मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 55 वर्षे दरम्यान असावी. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. 1000/- आणि मागास प्रवर्ग / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ उमेदवारांसाठी रु. 900/- आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण अहमदनगर आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे आणि अर्ज महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी या पत्त्यावर पाठवावे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे. अधिकृत वेबसाईटवर अधिक माहिती मिळवता येईल: https://mpkv.ac.in/
अर्ज कसा करावा : वरील पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
तसेच , सरकारी नोकरी विषयक जाहिराती बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या news24.mahabharti.in या वेबसाईट ला रोज भेट दया.