सुवर्णसंधी! नाशिक मध्ये सरळ सरकारी नोकरीची संधी; उत्तम पगार, मुलाखतीद्वारे डायरेक्ट होणार निवड!

mpgimer recruitment in nashik - Golden Opportunity! Recruitment in Nashik !

मित्रांनो, जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे. हि नोकरी म्हणजे, चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी! महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक (mpgimer recruitment in nashik)येथे विविध पदांसाठी भरती सुरू होत आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. या भरतीची पूर्ण माहिती आणि अर्जाची लिंक आम्ही खाली देत आहोत. चला तर जाणून घेऊया पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया. 

Golden Opportunity! Recruitment in Nashik !

भरतीसाठी आवश्यक माहिती:

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ रहिवासी, शिक्षक/निदर्शक

एकूण जागा: 78

नोकरीचे ठिकाण: नाशिक

शैक्षणिक पात्रता: एम.डी./एम.एस./डीएनबी, एमबीबीएस

वयोमर्यादा: 69 वर्षांपर्यंत

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 17 फेब्रुवारी 2025

मुलाखतीचा पत्ता:
डॉ. डी.जी. डोणगावकर हॉल, पहिला मजला, MUHS, नाशिक, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक – 422004

उत्तम संधी, चांगला पगार!

या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक येथे काम करण्याची संधी मिळणार असून, चांगला पगारही दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या – mpgimer.edu.in

Leave A Reply

Your email address will not be published.