१० वी पास, ITI उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरीची संधी; ऑनलाईन अर्ज सुरु!
Mahavitaran Amravati Recruitment 2025
Mahavitaran Amravati Recruitment 2025 : मित्रांनो, १० वी पास, ITI उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी “इलेक्ट्रीशियन, लाईनमॅन, COPA” या पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, अमरावती अंतर्गत सरकारी नोकरीची संधी चालून आलेली आहे. हि नवीन पदभरतीजी जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे. त्या उमेदवारांनी १४ जानेवारी २०२५ पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज कसा करायचा या विषयीची माहिती खाली दिलेली आहे. हि सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. चला तर मग बघूया पूर्ण माहिती आणि अर्ज पद्धती.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, अमरावती येथे “इलेक्ट्रीशियन, लाईनमॅन, COPA” पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 60 पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीच ठिकाण अमरावती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेतीची तारीख म्हणजेच 14 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज करु शकतात. या भरतीची अधिकृत PDF जाहिरात आम्ही खाली दिली आहे. महावितरणमध्ये ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीसाठी पात्रता अशी आहे: उमेदवाराने 10वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे, जसे की वायरमन, इलेक्ट्रिशियन, किंवा फिटर. वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे असते, आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट दिली जाते.
महावितरण अमरावती भरती 2025 – रिक्त पदांची माहिती : इलेक्ट्रिशियन, लाईनमन, आणि COPA या पदांसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, अमरावतीने 60 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, त्यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांदरम्यान असावी. या पदांसाठी नोकरी चे ठिकाण अमरावती आहे. अर्ज पद्धती ऑनलाईन आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in/ पाहू शकता.
अर्ज कसा करावा : उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाइन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2025 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
सरकारी नोकरी मिळविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी news24.mahabharti.in या वेबसाइट ला अवश्य भेट दया.
कोन कोन ता जिल्हा apply करू शकतो
Mahavitarn made hai ka
Pepper patan kasa rahte