खुशखबर, लाडकी बहीण तिसरा हफ्ता ₹4500 हजार रुपये या दिवशी जमा होणार, यादी..
Ladki Bahin Yojana 3rd Installment Date
मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची उल्लेखनीय योजना असून ती महिलांना आर्थिक सक्षमता प्रदान करण्यास मदत करणारी ठरली आहे. या योजनेमध्ये राज्यातील पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. या योजनेचे २ महिन्याचे पेमेंट्स आपल्याला प्राप्त झालेच असेल. आता भगिनींना तिसरा हफ्त्याचे पेमेंटची प्रतीक्षा आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा सत्ताधारी पक्षाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात करण्यात आली होती. परंतु आतापर्यंत या योजनेच्या अमलबजावणीत काही बदल देखील करण्यात आले आहेत. सुरुवातीच्या घोषणेनुसार, या योजनेचा लाभ राज्यातील सर्वच महिलांना मिळणार होता. मात्र, नंतरच्या टप्प्यात या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले. आता या योजनेचा लाभ केवळ गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना मिळणार आहे.
अशातच परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्याप या योजनेचा एकही हफ्ता किंवा पैसा मिळालेला नाही व त्याचप्रमाणे महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत आहे, तर आज आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात तिसरा टप्पा सरकारकडून कधी व्यतिरिक्त केला जाणार आहे व कोणत्या महिलांना ( Ladki Bahin Yojana 3rd Installment Date ) ₹4500 मिळणार यासंदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत.
सध्या नवीन अपडेट नुसार महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे राजांमध्ये अशा हजारो महिला आहेत ज्यांनी काही कारणामुळे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकले नाही व त्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही, सरकारने अशा सर्व महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे सुरुवातीला सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आले होते आणि आता सरकारने अर्ज करण्याची शेवटचा तारीख 30 सप्टेंबर 2024 ठेवली आहे. तर आता सुद्धा आपण अंगणवाडी सेविकांद्वारे या लिंक वरून योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेअंतर्गत दोन टप्प्यांमध्ये या योजनेचा पैसा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु आता राज्यातील लाखो महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षा करत आहे यासंदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून 15 किंवा 17 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये कोटी वधी महिलांच्या खात्यामध्ये ( Ladki Bahin Yojana 3rd Installment Date ) या योजनेचा पैसा करणार आहे.
Form bhala ahe 31 दिवस झाले tari nahi ale paise
TET PARIKSHA FORM KDHI SURU HONAR AHET.
Ladki bahin yojna form august madhe bhrla asun adhar card link asun pn paise aale nahit