लाडकी बहीणचा पुढील हफ्ता लवकरच मिळणार, दसऱ्याला मिळणार खुशखबर!
Ladki Bahin Next Payment Date in Diwali
राज्य सरकारने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मागील महिन्यात जिल्ह्यातील ११ लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे ३ हजार रुपये जमा झाल्यानंतर उशिरा अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच ३ महिन्यांचा लाभ एकत्रित जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनानंतर लाडक्या बहिणीची भाऊबीजही गोड होणार आहे ( Ladki Bahin Next Payment Date).
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सप्टेंबर महिन्यातही नोंदणी सुरूच राहणार आहे. पात्र महिलांनी आपले बैंक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे. जिल्ह्यातील पात्र असलेल्या अधिकाधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा. योजनेचा लाभ बँकेत जमा होण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले जाणे गरजेचे आहे. याबाबत महिला व बालविकास विभागातर्फे महिलांना माहिती देण्यात येत आहे. महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सप्टेंबरपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४पासून दरमहा १ हजार ५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूदही शासनाने केली आहे. त्यामुळे ही योजना महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
एक ही हफ्ता आलेला नाही
लाडक्या बहिणीचे फॉर्म आला नाही
Gadi servicing
Poonam paul Yanni ladki bahin yojana cha form bharla ahe , pn paise ajun pryant aale nahit account la , ky problem zala ahe aamhala klel ka
Aamla pn ek hi hapta aala nahi .
लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत
Sir mala ladki hahin che paise aale nahi aahe…
अजून एक आता आलेला नाही आधार कार्ड लिंक आहे बँकेला एप रोड मेसेज आलाय फक्त
अजून एक आता आलेला नाही आधार कार्ड लिंक आहे बँकेला ॲप
रोड मेसेज आलाय फक्त
Maza form August madhe approve zala aahe. Maze account Aadhar la link kele aahe. Aadhar war paise disat nahi. Dusre account active dakhwat aahe..aani aatta che je account aahe te deactivate dakhwat aahe mhanun mi aadhi jithe account open kele aahe tithe gele hote te account deactivate karayla.pan te mhantat ithe tumche account nahi.mala samjat नाही maze account kuthe aahe.radaychi wel aali aahe.kay karu sanga please
माझा अर्ज ऑगस्ट मध्ये मंजूर झाला मात्र मला पैसे मिळाले नाही
Majha arj August month mdhe jma jhala approved cha sms aala pun mla aata prynt paise milale nahi
Mla pan paise bhetle nahi
Yojaneche paise Wale lena hai Jilla Sangli gaon Kolhapur