लाडकी बहीण दुसरी निवड यादी डाउनलोड करा PDF – Ladki Bahin Dusri Nivad Yadi PDF

Ladki Bahin Dusri Nivad Yadi PDF


लाडकी बहीण योजनेचा दुसरा हफ्ता ३१ ऑगस्ट रोजी मिळणार आहे. या हफ्त्याच्या याद्या बघण्यासाठी खालील स्टेप्स फॉल्लो करा. आता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या/महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर या याद्या (Ladki Bahin Yojana Beneficiary List) अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांच्या याद्या जर संकेतस्थळावर दिसत नसतील तर त्या लवकरच दिसतील.

प्रत्येकाने आपल्या जिल्ह्या/महानगरपालिकेचे नाव गूगल मध्ये लिहायचं आहे. आपण या ठिकाणी धुळे जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी गूगल मध्ये Dhule Municipal Corporation लिहीत आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या/महानगरपालिकेच्या वेबसाईट ओपन करायची आहे. तिथून आपण लाडकी भिन्न योजनेची लिंक बघून याद्या डाउनलोड करू शकता.

माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी PDF यादी अशी करा डाऊनलोड

  • सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आधिकृत वेबसाईटवर किंवा आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • नंतर माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका.
  • जिल्ह्यातील वार्ड क्रमांकानुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या

 

माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन लाभार्थी यादी तपासा

  • सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावं   लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
  • या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
  • तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
  • सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.


1 Comment
  1. Aasha Suresh patil says

    Mazhya misseshala Ajun ladki bahin che paise aale nahit.

Leave A Reply

Your email address will not be published.