खुशखबर! दिवाळी बोनसची तारीख आली! या दिवशी महिलांच्या खात्यात 5500 रुपये जमा
ladki bahin diwali bonus date
महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजने’बाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली असून, सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्यात योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सध्या सुरू असलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आदिती तटकरे यांच्या म्हणण्यानुसार, या छाननी प्रक्रियेनंतर दोन कोटींपेक्षा अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरतील अशी अपेक्षा आहे. सरकारचे प्रयत्न अडीच कोटी महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचे आहेत. ladki bahin diwali bonus date
ही योजना सुरू झाल्यामुळे राज्यातील महिलांना खूप आनंद झाला आहे कारण या योजनेचा लाभ घेऊन त्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल. यासोबतच सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली असून या दिवाळीत माझी लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थी महिलांना बोनस म्हणून बोनसची रक्कम मिळणार आहे. जे महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत.
आचारसंहिते मुळे..
आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील मतदारांना कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ थेट न देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानंतर राज्याच्या महिला आणि कल्याण मंत्रालयाने लाडकी बहीण योजनेसाठी दिलेला निधी थांबवला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २.४ कोटी महिलांच्या खात्यात ५ हप्ते पाठवण्यात आले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या काळात महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. याशिवाय या योजनेअंतर्गत नवीन अर्ज स्वीकारणेही बंद करण्यात आले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते आधीच जारी केले आहेत.
योजनेतील महत्त्वपूर्ण बदल
पूर्वी या योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर त्याची मंजुरी आणि लाभ मिळण्यास एक महिन्याचा कालावधी लागत होता. मात्र आता सरकारने या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला असून, सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याच्या अखेरपर्यंत थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे रक्कम जमा केली जाणार आहे. हा निर्णय महिलांसाठी दिलासादायक ठरणार आहे. विशेषत: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सरकार महिलांना बोनसचे पैसे देऊ इच्छिते. त्यामुळे दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्यातच हा हप्ता देण्यात येणार आहे. या अंतर्गत, महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात हप्ता मिळेल, ज्यामध्ये मासिक हप्ता आणि बोनसची रक्कम दोन्ही समाविष्ट असेल.
- महिलांना आर्थिक सहाय्य मिळत आहे
- महिलांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे
- आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल होत आहे
- कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे
कसा मिळणार लाभ
योजनेची नोंदणी प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी महिलांना खालील महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:
- नोंदणी करून फॉर्म भरणे आवश्यक आहे
- बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे
- सर्व कागदपत्रे योग्य असल्याची खात्री करावी
5000 ru bonas kiti tarkhela milel
5000 ru bonas kiti tarkhela milel
5500ru bonas kiti tarkhela milanar
5500 बोनस किती तारखेला मिळणार
Mi August mahinayat form bharla ahe apoval pan ale pan adharlink October 15 la link kele . Tar mala paise miltil ka? Ani kadhi milanar?
Rs.5500.किती.तारखेला.बोनस.मिळेल
October made from bharl ahe lakadi bahin cha tej paise kadi yenr ahet
Kadhi milnar diwali cha bonus?
Ka bonus cha navane afwa pasrvata kay bonus binas nahi milnar
Lavakr aami Diwali Diwali.karanar.aahe.aata.5500
Dilavar Bahu
2500 रू बोनस कधी मिळणार
Rs.5500.किती.तारखेला.बोनस.मिळेल