लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर, या दिवशी महिलांचा खात्यावरती जमा होणार ₹4500

Ladki Bahin 2nd Hafta - Ladki Bahin Yojana 2nd Installment Date


Ladki-Bahin-Yojana-2nd-Installment-Date-Declare.

आजचा नवीन अपडेट, लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्या भगिनींना मिळाला आहे.  आता राज्यातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख वाट बघत आहे. या योजनेमध्ये पात्र झालेल्या 1 कोटी 40 लाख पेक्षा जास्त महिलांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी छोटीशी माहिती दिलेली आहे. योजनेच्या पहिल्या हप्त्यात महिलांना 3,000 रुपयांचा मिळाला आहे. आता अन्य बहिणींना दुसऱ्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. या पुढील हफ्त्यात एकसोबत आपल्याला  ४५०० रु. मिळणार आहेत. हि सर्व बहिणींसाठी आनंदाची बाब आहे.  या संदर्भातील पुढील अपडेट्स साठी या लिंक वरून आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 




मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्थात दुसऱ्या टप्यात अर्ज केले आहेत. त्या महिलांना 31 ऑगस्ट पासून वितरित होणाऱ्या हप्त्याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. तसेच लाडकी बहिणींचा दुसरा हप्ता देखील लवकरच वितरीत होणार आहे.याच कार्यक्रम नागपूर मध्ये होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांना एक ऑगस्ट पूर्वी अर्ज केले आहेत त्यांचे नावे यादीमध्ये असणार आहेत. त्याही महिलांना मिळणार आहे तसेच दुसऱ्या टप्प्यांमध्ये 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेले आहे. तसेच 31 जुलै नंतर ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा देठा महिला व बालविकास विभागाकडे येत असते यादी बँकाकडे पाठवले जाणार आहेत ही यादी सगळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे आता महिलांची अर्जांची पडताळणी सुरू आहे हे अर्ज मंजूर झाल्यानंतर लवकरच मळ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे.

लाडकी बहीण हा नवीन हेल्पलाइन नंबर सुरु, एक फोन वर तक्रार सोडवा! – Ladki Bahin Helpline Number





आपल्याला माहीतच असेल, राज्य शासनाने आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये एक कोटी 25 लाख पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात डीबीटी द्वारे ३००० तीन हजार रुपयांच्या प्रथम हफ्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला आहे, ज्या महिलांच्या या महिन्यांमध्ये पहिलं हफ्ता आले नाही असे महिलांना पुढच्या महिन्यामध्ये लवकरच  4500 साडेचार हजार रुपयांच्या तीन महिने मिळून एकसोबत मिळणार आहे.



21 Comments
  1. Sarita Pravin Sanap says

    Me Sarita Pravin Sanap,maza form reject zala aahe,ka

  2. Vaishali Sherki says

    Rashan card updates aslel pahije ki juna rashan card chalel? Tya vyatrikt ky document dyave lagel

  3. कोमल says

    सप्टेंबर मध्ये लाडकी बहीण योजना फोरम भरु शकतो का.

  4. Asha Tribhuvan says

    Mla Paise nahi Ale 2 mahinyache

  5. Navnath Kadam says

    Form approved jhala ahe 3 August la ajun paise ch ale nahit

  6. Seema shiv khiilare says

    Maz nahi houshakt mala nahi milu shkat ladkya bahin yojna ???? maz lagn houn 3 year zal aahe aani mazya lagna nantar chya rashan card madhe nav nodvaych aahe kahi karnas nahi larnyat aal aata sagle documents aahet ladkya bahini sathi pan rashan cardch nahi tya mule mala Frome nahi bharta aala ???????????? please kahi houshkel ka mazya sathi sarkar kadun????

  7. सारिका संजय कापडिया says

    मला पण पाजीला हप्ता 3000 रुपये नाही मिळाला आधार बँकेत लिंक आहे फॉर्म अँप्रोव्ह झाला आहे

  8. Dipak Chabukswar says

    लाडकी बहिण योजना दिली खरी पण आलेले पैसे काढायला गेलो तर बँकेने स्पष्ट अडवणूक केली आहे की तुमचे खाते बंद आहे. खाते पुन्हा खोलून त्यावर 1200 रुपये टाकावे लागतील आणि नंतर तुम्हाला ते पैसे मिळतील.

  9. Pranita Kunal Pokerna says

    Majhe ankhi paise nahi aale 2 month che mi 13 July la form bharla hota

  10. Rupali laxman pawar says

    Form aprove ahe adhar link ahe tri maje paise ka ale nait

  11. Pranali Ajay bhoir says

    Maja sarv approval jhla asun mala pise nay ale mala yetil na pise

  12. Bharti wagh says

    Approved zal ahe pn paise ale nhi tr ky problem asu shakto

  13. Mayuri kumbhalkar says

    मला पन पैसे अजुन नही आले 3 महिन्याच

    1. MahaBharti News says

      September madhye yetil

  14. Rahul Adak says

    Majhya Sasucha form approved jhala pn paise ale nahit please pathava lavkar.

  15. Monali Shaineshwar Padol says

    Dusrya haftyatle Paise kadhi yetil

  16. स्नेहल विनयकुमार वाघ says

    माझ्या पत्नीने लाडकी बहिण योजनेचा फॉर्म नारी शक्ती दूतaap द्वारेभरला आहे,conformation चा otp आला नाही,पण Approved दाखवते आहे,तर काय त्यांचे registration झाले आहे का?

  17. Suchita Avinash Chavan says

    Suchita Avinash Chavan
    Maze 2 months che paise aale nahi

  18. Pooja Sushant khandge says

    Maza form no reson rejected zala ahe punha kasa bharta yeil ladki bahin yojnecha form

  19. Anjali patole says

    Mala jaun 1 pan mahinyache paise nahi ale sir nakki kay problem ahe

  20. Jyoti Desale says

    माझ्या बायकोचे लाडकी बहिण योजनांचे फॉर्म भरून 3 महिने झाले, तरी पण बँक खाते पैशे आले नाहीत हो

Leave A Reply

Your email address will not be published.