कोल्हापूर जिल्हा नागरी बँकेत “लेखनिक” पदांची भरती ; ग्रॅजुएट उमेदवारांना बँकेत सरळ नोकरीची संधी!

Kolhapur Nagri Bank Bharti 2025

Kolhapur Nagri Bank Bharti 2025 : मित्रांनो ग्रॅजुएट उत्तीर्ण उमेदवारांसाठी कोल्हापूर जिल्हा नागरी  बँक येथे “लेखनिक” या पदांसाठी १५ रिक्त जागेची नोकरीची संधी आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज २२ जानेवारी २०२५ पर्यंत करायचा आहे. या साठी उमेदवार कडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे तसेच MS-CIT प्रमाणपत्र किंवा त्यास समकक्ष अन्य प्रमाणित संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती अजर करण्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. 

कोल्हापूर जिल्हा नागरी  बँक सहकारी संघ लिमिटेड, कोल्हापूर यांच्याकडून “लेखनिक” पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. या पदांसाठी एकूण १५ जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी कार्यस्थळ कोल्हापूर आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने थेट सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरून २२ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावा. ऑनलाईन

Kolhapur Nagri Bank Recruitment 2025

रिक्त पदांचा तपशिल : कोल्हापूर जिल्हा नागरी  बँक  द्वारे लेखक  पदासाठी १५ जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी). नोकरी ठिकाण कोल्हापूर आहे. वयोमर्यादा २२ ते ३५ वर्षे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२५ आहे. अधिकृत वेबसाईटवर अर्ज संबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे: https://kopbankasso.com/.

अर्ज कसा करावा : वर नमूद केलेल्या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२५ आहे. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For kopbankasso.com Job 2025

📑PDF जाहिरात https://shorturl.at/cjBE2
👉  ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/BGRTM
✅ अधिकृत वेबसाईट
https://kopbankasso.com/

आणि नवीन सरकारी नोकरीच्या प्रकाशित जाहिरात बद्दल जाणून घायचे असेल तर आमच्या news24.mahabharti.in या वेबसाइट ला रोज भेट दया.

Leave A Reply

Your email address will not be published.