पुण्यात नवोदय विद्यालयात नोकरीची संधी! त्वरित अर्ज करा -Job Opportunity at Pune Navodaya School!

Job Opportunity at Pune Navodaya School!

               पुण्यात नवोदय विद्यालयात नोकरीची भन्नाट संधी; घरी बसून अर्ज करा!                           चांगली नोकरी मिळवण्यासाठी कित्येक लोक धडपडत असतात. परीक्षा देतात, मुलाखती देतात, पण तरीही नोकरी हातची निघून जाते. पण आता अजूनही जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक दमदार बातमी आहे!

Job Opportunity at Pune Navodaya School!

पुण्यातल्या नवोदय विद्यालयात नोकरी मिळण्याची मोठी संधी चालून आली आहे. यासाठी अर्ज मागवले जात आहेत.

जर तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर ही तुमच्यासाठी एकदम सोन्यासारखी संधी आहे. नवोदय विद्यालय समिती प्रादेशिक कार्यालय, पुणे इथे वसतिगृह अधीक्षक आणि समुपदेशक पदासाठी भरती सुरू आहे. यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. निवड झाल्यावर पुण्यात जाऊन काम करावं लागणार आहे. काही रिक्त पदं भरणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2025 आहे.

या भरतीसाठी वयोमर्यादाही निश्चित केली आहे. अर्ज घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. निवड झाल्यावर पगारही मस्त मिळणार आहे. भरतीबद्दल जास्त माहिती हवी असल्यास https://navodaya.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.