भारतीय रेल्वे मध्ये काम करण्याची संधी! Manager पदांची भरती , पगार २.८० लाख प्रति महिना !आत्ताच अर्ज करा

IRFC Recruitment 2025 !

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) मध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ग्रुप जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर फायनान्स आणि मॅनेजर आयटी या पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ₹1,20,000 ते ₹2,00,000 पर्यंत पगार मिळू शकतो. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2025 आहे.

IRFC Recruitment !

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आवश्यक आहेत. ग्रुप जनरल मॅनेजर (IT) साठी BE/B.Tech (Computer Science, IT) किंवा MCA/MBA आवश्यक असून, 20 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. जनरल मॅनेजर फायनान्स पदासाठी CA/CMA/MBA in Finance आवश्यक असून, 14 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. तसेच, मॅनेजर आयटी पदासाठी BE/B.Tech/MBA/Diploma आवश्यक असून, 15 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवारांची निवड इंटरव्ह्यू आणि प्रेझेंटेशनच्या आधारे केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करावा लागेल. नंतर GM/HR & Admin, Indian Railway Finance Corporation, UG First Floor, East Tower, NBCC Place, Bhishma Pitamah Marg, Lodhi Road, New Delhi या पत्त्यावर भरलेला अर्ज पाठवावा लागेल. इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये आणि लवकरात लवकर अर्ज करावा!

1 Comment
  1. Umar shaikh says

    क्या नई

Leave A Reply

Your email address will not be published.