IOB बँकेत भरतीची सुवर्णसंधी!-IOB Bank Jobs Golden Chance!

IOB Bank Jobs Golden Chance!

सांगतोय ऐका! इंडियन ओव्हरसीज बँकेत (IOB) लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी भरती निघालीये, आणि महाराष्ट्रातल्या मराठी भाषिक उमेदवारांसाठी तब्बल ४५ जागा आरक्षित आहेत!

IOB Bank Jobs Golden Chance!

पात्रता काय हवी?
कुठल्याही शाखेची पदवी चालते! म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स – काहीही चालेल.

वयाचं काय?
१ मे २०२५ रोजी २० ते ३० वर्षं वय असलं पाहिजे. आरक्षित प्रवर्गांना सूट आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल?
३ टप्पे:

  1. ऑनलाइन परीक्षा

  2. भाषा प्राविण्य चाचणी (मराठी)

  3. इंटरव्ह्यू

फी किती भरायची?

  • आरक्षितांसाठी ₹१७५ (फक्त इंटिमेशन चार्जेस)
  • इतर सर्वांसाठी ₹८५०

📅 शेवटची तारीख: ३१ मे २०२५
🌐 अर्जाचा पत्ता: www.iob.in

Leave A Reply

Your email address will not be published.