उत्तम संधी !! आयकर विभागात नोकरी करण्याची संधी; पगार 35,000 रुपये; अर्ज कसा करावा !

Income Tax Recruitment – Stenographer Vacancy!

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी! आयकर विभागात लघुलेखक ग्रेड १ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Income Tax Recruitment – Stenographer Vacancy!

आयकर विभागात भरती:
पदाचे नाव: लघुलेखक ग्रेड १
रिक्त पदे: ६२
कमाल वयोमर्यादा: ५६ वर्षे
निवड प्रक्रिया: प्रतिनियुक्तीच्या आधारे

भरतीचे ठिकाण:
ही भरती आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि हैदराबाद येथील आयकर आयुक्त कार्यालयासाठी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ एप्रिल २०२५

पत्ता:
मुख्य आयकर आयुक्त, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, हैदराबाद,
१०वा मजला, इन्कम टॅक्स टॉवर्स, ए सी गार्ड्स, मसाब टँक,
हैदराबाद – ५००००४

वेतन: ₹३५,४००/-

 

Leave A Reply

Your email address will not be published.