१०वी, १२वी पास उमेदवारांना सरळ आयकर विभागात नोकरीची संधी, कोणतेही अर्ज शुल्क नाही!
Income tax bharti 10, 12 pass
मित्रांनो, जर आपण १०वी, १२वी पास आहेत आणि सरकारी नोकरीच्या शोधात असत तर आपल्यासाठी हि आनंदाची बातमी आहे. भारतीय आयकर विभागात सध्या कँटीन अटेंडेंट पदांची भरती सुरु आहे. ग्रूप सी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. १०वी, १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. मुख्य आयकर आयुक्त (सीसीए) आणि आयकर विभागाद्वारे ही जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. चला तर मग पूर्ण माहीत बघू या!
भरता सरकारच्या, इन्कम टॅक्ससारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. १० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. १८ ते २५ वयोगटातील उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतात. कॅन्टीन अटेंडंट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. अजून एक महत्वाची बाब म्हणजे या भरती साठी अर्ज शुल्क काहीच नाही आहे. तेव्हा आपण आपले नशीब आजमवायला काहीच हरकत नाही!
इन्कम टॅक्स विभागात २५ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी प्रदेश या ठिकाणी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रधान मुख्य आयकर आयुक्त, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या ठिकाणी त्यांना पोस्ट केले जाऊ शकते. या भरतीबाबत सर्व माहिती https://tnincometax.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. २२ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १८००० ते ५६९०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (Income Tax Recruitment)
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काही आहे जाणून घेऊया
खालील PDF मध्ये दिलेल्या लिंक वरून तुम्हाला तुमचे नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून नोंदणी करावी लागेल. तपशील यशस्वीरित्या प्रविष्ट केल्यावर, तुम्हाला नोंदणीसाठी सबमिट करावे लागेल. तुमच्या ईमेल आयडीवर एक ॲक्टिव्हेशन लिंक पाठवली जाईल. एकदा तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. नंतर आपला फोटो, साइन आणि डाक्युमेंट्स अपलोड करावे लागतील.
जाहिरातीची लिंक : https://itcp.tnincometax.gov.in/uploads/Application_Procedure.pdf
या नोकरी साठी कोणती परीक्षा द्यावी लागते का
हे नोकरी किती वेळ करावी लागेल
वयाची अट काय आहे.
mi 12th paas aahe
kiti pagar aae maothali
Kharach khup गरज आहे
जॉब ची
Job
sir link send kara १०वी, १२वी पास उमेदवारांना सरळ आयकर विभागात नोकरीची संधी, कोणतेही अर्ज शुल्क नाही!.
Job
Yes
Mharshtra madhe nahi ka bharti
मला हे मान्य आहे.