इंदिरा गांधी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ६०० रुपये निवृत्ती वेतन, अर्ज कसा करता येईल येथे बघा I GNWPS Application Form

IGNWPS Application Form

IGNWPS Application Form: राज्यातील 40 ते 65 वयोगटातील विधवा महिलांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. ही योजना (IGNWPS Application Form)राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा 600 रुपये पेन्शन म्हणून दिले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिक गरजा भागवण्यासाठी विधवा महिलांना (Indira Gandhi Mahila Nivruti Yojana Details) इतरांवर अवलंबून राहावे लागू नये व त्यांना स्वावलंबी बनविणे हा आहे.

फायदे – Benefits Of IGNWPS Scheme

  • 40 ते 79 वर्षे वयोगटातील विधवांना दरमहा रु.300/- पेन्शन दिली जाते.
  • 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी पेन्शन रु. 500/- प्रति महिना आहे.

अर्जासाठी पात्रता – Eligibility For IGNWPS Registration 

  • महाराष्ट्राचा रहिवासी दाखला आवश्यक
  • अर्जदाराचे वय ४० ते ६५ वर्षे असावे.
  • अर्जदार महिला दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील असावी.
  • अर्जदार महिलेने अन्य सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत निवृत्ती वेतन लाभ घेतलेला नसावा.

Indira Gandhi Mahila Nivruti Yojana Details

Indira Gandhi Mahila Nivruti Yojana Details

आवश्यक कागदपत्र – List Of Documents Required For IGNWPS Scheme

  • आधारकार्ड
  • रेशनकार्ड
  • निवडणूक ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • पतीचे मृत्यू प्रमाणपत्र वास्तव्याचा पुरावा, बैंक पासबुक आणि अन्य
  • वयाचा पुरावा
  • दारिद्र्यरेषेखालील बीपीएल कार्ड जात प्रमाणपत्र लागू असल्यास

अर्ज कसा करावा?

  • फक्त ४० ते ६५ वयोगटांतील विधवा महिलाच या योजनेसाठी पात्र आहेत.
  • अर्जदाराने जिल्हाधिकारी कार्यलयात तहसीलदार / तलाठी यांना भेटून अर्जाची मागणी करावी.
  • अर्जामध्ये सर्व मजकूर अर्जासोबत सर्व भरणे आवश्यक आहे.
  • कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे
  • अर्जावर अर्जदाराची सही अथवा अंगठा असणे आवश्यक आहे.
  • कागदपत्रांसह रीतसर भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज संबंधितांकडे चावा.
  • अर्ज सादर केल्यानंतर मिळालेली पावती जपून ठेवा.
  • एका महिन्याचा कालावधीनंतर अर्जाची तपासणी पूर्ण होऊन योजनेचा लाभ सुरू होईल.

Online IGNWPS Application Process

  • One can download UMANG App or visit website https://web.umang.gov.in/web_new/home
  • The citizen can login using mobile number and OTP.
  • Once logged In, citizen can search for NSAP.
  • Click on “Apply Online”
  • Fill the basic details, choose the mode of payment of pension, upload photo and click on “Submit”.

अर्ज करा

Leave A Reply

Your email address will not be published.