7 वी पास उमेदवारांना सेंट्रल बँक मध्ये सरळ नोकरीची संधी, नवीन जाहिरात प्रकाशित!

Central Bank 7th Pass Jobs

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय अकोला अंतर्गत अटेंडर, वॉचमन कम गार्डनर, प्राध्यापक आणि ऑफिस असिस्टंट पदांच्या 05 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  हि सरळ बँकेत नोकरी मिळण्याची एक सुवर्णसंधी आहे. या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा Central Bank 7th Pass Jobs  असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2025 आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे आहेत: प्राध्यापक पदासाठी Graduate/Post-graduate (MSW/ MA in Rural Development/MA in Sociology/Psychology/BSc (Agri.)/BA with B.Ed.), ऑफिस असिस्टंटसाठी Graduate (BSW/BA/B.Com. संगणक ज्ञानासह), अटेंडरसाठी मॅट्रिक पास, तर वॉचमन कम गार्डनरसाठी 7वी पास आवश्यक आहे. वेतनश्रेणी अनुक्रमे प्राध्यापकांसाठी रु. 20,000/-, ऑफिस असिस्टंटसाठी रु. 12,000/-, अटेंडरसाठी रु. 8,000/-, व वॉचमन कम गार्डनरसाठी रु. 6,000/- आहे. तसेच नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रातील अकोला आहे.  पूर्ण जाहिरात आणि अर्जबद्दलची माहिती खालील लिंक वर दिली आहे. 

Central Bank 7th Pass Jobs

हि भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय अकोला यांच्या अंतर्गत प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, अटेंडर आणि वॉचमन कम गार्डनर या पदांसाठी एकूण 05 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असून, अधिक माहितीसाठी दिली PDF मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 22 ते 40 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो पुढील पत्त्यावर पाठवावा: प्रादेशिक व्यवस्थापक/सह-अध्यक्ष, जि. स्तर RSETI सल्लागार समिती (DLRAC), सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय-अकोला, “मंगेश” मंगल कार्यालय, आदर्श कॉलनी, अकोला 444004.

 

  • पदाचे नाव – प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, अटेंडर, वॉचमन कम गार्डनर
  • पद संख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 22 – 40 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक/सह-अध्यक्ष, जि. स्तर RSETI सल्लागार समिती (DLRAC),  सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय-अकोला, “मंगेश” मंगल कार्यालय, आदर्श कॉलनी,  अकोला 444004.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2025 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/

अर्ज कसा करावा या बद्दल पूर्ण स्टेप्स 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपण खालील सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता. तसेच पूर्ण माहिती साठी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/5Uayt

 अधिकृत वेबसाईट
https://www.centralbankofindia.co.in/

Leave A Reply

Your email address will not be published.