कृषिप्रधान करिअर्स लिस्ट – ग्रामीणच नव्हे, तर शहरातील तरुणांनासुद्धा कृषी क्षेत्रात चिक्कार संधी

Career Options in Maharashtra Agriculture


Career Options in Maharashtra Agriculture: आज तुम्हाला कृषी क्षेत्राकडे म्हणजेच अॅग्रीकल्बरकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. केवळ ग्रामीणच नव्हे, तर शहरातील तरुणांनासुद्धा कृषी क्षेत्रात चिक्कार संधी आहे. तुम्ही या क्षेत्राची नुसती व्याप्ती पाहिलीत तरी तुम्ही थक्क व्हाल. कारण या क्षेत्राला आज नवनवीन शाखा फुटलेल्या आहेत. यातील प्रत्येक शाखा तुमच्यासाठी फलदायी करिअर ठरू शकेल. नवनवीन शाखांचं नीट अवलोकन करा.

Career Options in Maharashtra Agriculture

Career Options in Maharashtra Agriculture

कृषी उद्योग व्यवस्थापन-

हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये शेती व ग्रामीणविषयक वातावरण व कार्यपद्धतीचा सराव करून घेतला जाती, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराझील प्रचलित व संभाव्य कृषी उद्योगांची सविस्तर माहिती पुरविली जाते.
अर्हता-
(१) कुठल्याही विषयातील पदवीधर आणि कृषी, ग्रामीण विकास, अन्नप्रक्रिया विषयक कामाचा कमीतकमी दोन वर्षांचा अनुभव.
(२) कृषी विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्नप्रक्रिया, पशुविज्ञान, दुग्धशाला व्यवस्थापन, फलोत्पादन, मत्स्यपालन वन व्यवस्थापन यांपैकी एका विषयावरील पदवीधर
(३) कृषी, ग्रामीण समाजशास्त्र, ग्रामीण
विकास किंवा विपणन, सहकार व ग्रामीण बैंकिंग, कृषी अर्थशारव, पर्यावरण विज्ञान यांपैकी एका विषयातील पदव्युत्तर पात्रता परीक्षा: संबंधित वर्षाच्या CAT
परीक्षेतील गुणानुक्रम. संधी: तुम्हाला भविष्यात कृषी ग्रामीण उद्योग, सहकारी वित्तीय संस्था, विपनन संस्थांमध्ये काम करता येते.
संपर्क: दि अॅग्रीकल्चर मॅनेजमेंट सेंटर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, प्रबंधनगर, सीतापूर रोड, लखनौ २२६०१३.
ई-मेल-rps @iimL.ac.in

सिम्बॉयसिस स्पेशल पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम

दोन वर्षांच्या पूर्णकालीन व निवासी स्वरुपाच्या या अभ्यासक्रमातून कृषी व तत्संबंधी विषयातील पदवीधरांना कृषी उत्पादन, प्रशासन आणि मॅनेजमेंटविषयक ट्रेनिंग दिले जाते. अर्हता-

(१) उमेदवार कृषी, कृषी अभियांत्रिकी, फलोत्पादन, अन्नप्रक्रिया, मलय व्यवसाय, बायोटेक्नॉलॉजी, पर्यावरण विज्ञान, दुग्धव्यवसाय, वन व्यवस्थापन यापैकी कोणत्याही एका विषयात पदवीधर असावा,

(२) उमेदवारांना कृषी उत्पादन किंवा तत्सम व्यवसायाच्या कमीतकमी दोन वर्षांचा अनुभव असावा. निवड परीक्षा दिल्ली व पुणे केंद्रावर पेतली जाते. यशस्वी उमेदवारांची ग्रुप डिस्कशन व इंटरव्यू पुण्यात घेतली जाऊन त्यातून उमेदवाराची अंतिम निवड होते.
संपर्क: संचालक, सिंॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल विज्ञानेस, सिंचॉयसिस इन्फोटेक कॅम्पस, फ्लॉट
नं. १५, पुणे इन्फोटेक पार्क, एका हिंजवडी, पुणे ४११०२७
वेबसाईट: www.siib.ac.in ई-मेल: admission.sib.ac.in

कृषी उत्पादन आणि शीतगृह व्यवनखधन:-

एक वर्षाच्या या अभ्यासक्रमात कृषी उत्पादनाचं जतन व शीतगृह व्यवस्थापनाची माहिती दिली जाते,  अर्हता उमेदवार कृषी किंवा फलविज्ञान वा विषयातील पदवीधर किंवा पदव्युत्तर असावा. शीतगृहविषयक कामाचा अनुभव अरत्णायऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
संधी: कृषी प्रक्रिया, अन्नप्रक्रिया, अन्न उद्योग, शीतगृह यांवर आधारित उत्पादन व विपणन क्षेत्रात संधी
संपर्क :- दि डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिट्यूट अॅग्रीकल्चर एक्सटेंशन मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैद्राबाद ५०००३०. वेबसाईट:- www.manage.gov.in

इन्टिट्यूट ऑफ रूरल मैनेजमेंट

हा ग्रामीण विकास व्यवस्थापन विषयातील पोस्ट ग्रॅज्युएट व फैलोशिप स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे.
अर्हता :-
(१) उमेदवार कोणत्याही विषयाचा ग्रॅज्युएट असावा, पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला वसलेले विद्याधीसुद्धा अर्ज करू शकतात.
(२) स्वयंसेवी संस्था, ग्रामीण विकास संस्था, सहकारी संस्था, समाज कल्याण विभाग (सरकारी) इ. मध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाते. संधी समाज कल्याण विभाग, स्वयंसेवी संस्था, बैंक, वित्तीय संस्था, ग्राहकोपयोगी उत्पादक कंपन्या इ. ठिकाणी जबाबदारीच्या पदांवर काम करू शकतात,

संपर्क अॅडमिशन्स को-ऑर्डिनेटर, इनिटट्यूट ऑफ रूरात मॅनेजमेंट, आनंद ३८८००१ (गुजरात)

सीड टेक्नॉलॉजी

मित्रांनो, यानंतर आपण कृषी क्षेत्रातीलव सीड टेक्नॉलॉजीचं अभिनव क्षेत्र पाहणार आहोत. जागतिक सीड मार्केट दरवर्षाला २१ बिलियन अमेरिकन डॉलर्सएवढे आहे आणि त्यातला आपल्या भारताचा वाटा सुमारे ९०० मिलियन डॉलर्सएवढा आहे, म्हणजेच भविष्यात निर्माण होणान्या रोजगाराच्या संधी सीड इंडस्ट्रीमुळे ग्रामीण भागात वाढतच जाणार आहेत, या क्षेत्रात रिसर्वपासून ते अगदी मार्केटिंगपर्यंत अनेक करिअर्स निर्माण होत आहेत. तुम्हाला यात स्पेशलायझेशन करायलासुद्धा वाय आहे

(१) सीईल सायन्स :-
यामध्ये मातीचा प्रकार, तिच्यातील रासायनिक घटक, पिकांचा प्रकार व मातीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून है
वातावरण पिकांसाठी योग्य आहे का, याचे बारकाईने परीक्षण करतात,
• इथे नवीन हायब्रीड बियाणांसाठी मातीचा तपशीलवार अभ्यास करतात,
(२) अॅग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजीः-
बायोटेक्नॉलॉजिस्ट एखाद्या विपागाच्या रासायनिक गुणधर्मावरून त्या चियाणाचा दर्जा ओळखतात. इथे वियाणांची शुद्धता, जीन्स इ. घटकांवर संशोधन केले जाते.
(३) सीड टेक्नॉलॉजी:- सीड टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजिस्ट उत्तम प्रतीच्या चियाणांचे वितरण, त्यापासून मिळणारे उत्पादन यांवर लक्ष ठेवतो.
• तसेच जर्मिनेशनच्या वेळचा कालाचची, भौतिक शुद्धता, हवेतील दमटपणा आणि ओलावा वियाणांच्या शुद्धतेसाठी अभ्यासतो, कारण वियाणांच्या पॅकिंगपूर्वी हे सर्व घटक तपासावे लागतात.
• उये संशोधनाच्या चिक्कार संधी आहेत.
(४) अॅग्रोनॉमी :-
• हा सर्वांत मूलभूत विषय आहे. पात अॅग्रोनॉमिक व्यवस्थापक बियाणांचा दर्जा व त्यातून मिळणाऱ्या उत्पादनांच्या क्षमतांचा अभ्यास करतात
• यामध्ये चियाणांचे वाटप करण्यापूर्वी त्या बियाणांच्या लागवडीतून येणान्या पिकांची चाचणी घेणे, तसेच वेगवेगळ्या हवामान किंवा ऋतूंमध्ये यियाणांतून निपणारे पौक किंवा झाडांची उत्पादकता, त्यांचा दर्जा, तग धरण्याची क्षमता, कालावधी इ. तपासणे यांचा अंतर्भाव होतो

(५) जिनेटिक्स अॅण्ड प्लाण्ट बिडिंग:-

• इथे बियाणांचे उत्पादन करण्यापूर्वी त्यावर सखोल संशोधन केले जाते.
• उत्पादनाच्या दृष्टिकोनातून कोणती झाडे किंवा पिके लाभदायक आहेत, है ओळखण्याचे कसब या तज्ज्ञांमध्ये असावे लागते. इथे कल्पकता लागते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मूलभूत ज्ञानाचा कस लागतो

(६) प्लाण्ट पैथोलॉजिस्ट :-
• मोठ्या प्रमाणावर शेतीचे उत्पादन घेताना पिकांना चैगवेगळे रोग लागण्याची शक्यता असते

• प्लाण्ट पॅथोलॉजिस्ट निरनिराळ्या ऋतुनुसार शेतीसाठी आवश्यक ते वातावरण ओळखून त्यातून बीग्य पातावरण (proper Atmosphere) निर्माण करण्याचे काम करतात, हे तज्या नवीन हायब्रिड बियाणांची वातावरणात तग धरण्याची क्षमता निर्माण करण्याची कामगिरी करतात,

(७) इण्टोमॉलॉजी :-
• सेतात आढळणाऱ्या किडयांच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजेच इण्टोपॉलॉजी. • इण्टोमॉलॉजिस्ट कीडे किटकांचे
शेतीमधील प्रमाण, त्यांच्या जाती, पिकांचं नुकसान करण्याची पद्धती, त्यांचे निवासस्थान याचा साकल्याने विचार करून एखाद पीक किंवा झाड कसं सक्षम राहील, याचा अभ्यास बियाणांच्या उत्पादनासाठी करतात.
• या अभ्यासक्रमात पिकांच्या सुरक्षिततेचे सर्व घटक समाविष्ट केलेले आहेत. वासाठी लॅबोरेटरी स्क्रिनिंग पद्धती उपयोगात आणतात.

करिअरच्या संधी-
(१) वरीलपैकी कोणत्याही एका विषयात मास्टर्स डिग्री किंवा पी.एच.डी फेल्यानंतर सीड इंडस्ट्रीमध्ये रिसर्च
करता येते

(२) पदवीधारकाला मार्केटिंग मॅनेजमेंटचा डिप्लोमा, डिग्री करून मार्केटिंग किंवा स्ट्रॅटेजिकल मॅनेजमेंटमध्ये करिअर करता येते.

(३) अॅग्रीकल्चरचे पदवीधर असल्यास मार्केटिंग किंवा प्रॉडक्शन क्षेत्रातदेखील अनेक संधी उपलब्ध आहेत. अॅग्रीकल्चर क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश परीक्षा

(अ) बारावी (एच.एस.सी.) नंतर अॅग्रीकल्चरमध्ये शिक्षण घेण्यासाठी ICAR (इंडियन काऊन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च) ची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. यानंतरय भारतातील अॅग्रीकल्चरल मुनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश मिळू शकती. घ) याशिवाय अॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीज आपली स्वतःची प्रवेश परीक्षा घेतात.

क) अॅग्रीकल्चर ग्रॅज्युएट्सना पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणासाठी ICAR च्या ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (GRF) ची परीक्षा उत्तम माकांनी पास कराची लागते. या विद्याच्यांना पी. एय.डी. त्याच युनिव्हर्सिटीतून किंवा IARI मधून करता येते.

• भारतातील कृषी शिक्षण संस्था

(१) इंडियन अॅग्रीकल्यरत रिसर्च इनिटट्यूट (IARE) नयी दिल्ली, बेबसाईट www.iari. res.in ही आपल्या देशातील सर्वात नामांकित आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे.

(२) पुनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्वर सायन्स धारवाद, कर्नाटक, वेबसाईट: www.uasd.edu

(३) आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ, राजेंद्र नगर, आंध्र प्रदेश. (या विद्यापीठाशी २३ महाविद्यालये संलग्न आहेत.)

(४) खिदान चंद्र कृषी विद्यापीठ, मोहनपूर, पश्चिम बंगाल, बेबसाईट:- www.bckr.edu.in

(५) तामिळनाडू कृषी विद्यापीठ (प्लाण्ट ब्रिडिंग व जेनेटिक्ससाठी) तामिळनाडू, वेबसाईट: www.thu.ac.in

 



Leave A Reply

Your email address will not be published.