BCCL द्वारे पदभरतीची नवीन जाहिरात प्रकाशित! अर्ज सुरु, सरळ नोकरीची संधी!
BCCL अंतर्गत ३० तंत्रज्ञ शिकाऊ पदांची भरती सुरु !
BCCL Recruitment 2025 : भारत कोकिंग कोल लिमिटेड BCCL येथे “Technician Apprentice” या पदांसाठी भरती सुरु आहे. तरी उमेदवारांनी १६ जानेवारी २०२५ पूर्वी ऑफलाईन अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत . BCCL (भारत कोकिंग कोल लिमिटेड) अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती सुरु करणार आहे. “तंत्रज्ञ अप्रेन्टिस” पदांसाठी ऑफलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. एकूण 30 रिक्त पदे उपलब्ध आहेत. या अर्जांचा सादर करण्याचा पद्धत फक्त ऑफलाइन आहे. अन्य कोणत्याही अर्ज पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 आहे.
BCCL (भारत कोकिंग कोल लिमिटेड) भरती 2025 रिक्त पदांची माहिती: “तंत्रज्ञ शिकाऊ “पदासाठी भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) मध्ये एकूण 30 रिक्त जागांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, ज्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता कल्याण भवन, जगजीवन नगर, धनबाद येथील महाव्यवस्थापक (MSV) विभाग येथे आहे.
अर्ज कसा करावा : अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 आहे. अधिकृत वेबसाईट https://www.bcclweb.in/ आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा आणि अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्यावी, कारण अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 आहे. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच, मित्रांनो, सरकारी नोकरी विषयक अधिक माहितीसाठी रोज news24.mahabharti.in येथे भेट दया.