बँक बंद! जुलै महिन्यात १० सुट्ट्या!-Bank Closed! 10 Holidays in July!
Bank Closed! 10 Holidays in July!
बँक कामकाज करणाऱ्यांनो, सावधान! १२ जुलैपासून ३१ जुलै २०२५ दरम्यान देशभरातील खाजगी आणि सरकारी बँका तब्बल १० दिवस बंद राहणार हायत.
आज १२ जुलै – दुसरा शनिवार, उद्या १३ जुलै – रविवार, आणि १४ जुलैला शिलाँगमध्ये सणामुळे बँका बंद, म्हणजेच सलग तीन दिवस बँका बंद!
या तारखा लक्षात ठेवा:
-
१२ जुलै (दुसरा शनिवार) – संपूर्ण देशभर सुट्टी
-
१३ जुलै (रविवार) – नियमित सुट्टी
-
१४ जुलै – शिलाँगमध्ये ‘बेह देइनखलम’ सण
-
१६ जुलै – देहरादूनमध्ये ‘हरेला पर्व’
-
१७ जुलै – शिलाँगमध्ये ‘यू तिरोत सिंह’ पुण्यतिथी
-
१९ जुलै – अगरतलामध्ये ‘केर पूजा’
-
२० जुलै – रविवार
-
२६ जुलै – चौथा शनिवार
-
२७ जुलै – रविवार
-
२८ जुलै – गंगटोकमध्ये ‘द्रुकपा त्ये-जी उत्सव’
थोडक्यात:
जुलैमध्ये बँकिंग व्यवहार करताना तारखा तपासा! १० दिवस बँका बंद राहणार – वेळेत काम उरकाच