AIIMS मध्ये 220 पदांची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा, नोकरीची सुवणर्संधी!
AIIMS Delhi Recruitment 2025
AIIMS दिल्ली मध्ये 220 Junior Resident पदांची भरती; ऑनलाइन अर्ज सुरु !
AIIMS Delhi Recruitment 2025 : मित्रांनो AIIMS Delhi अंतर्गत “कनिष्ठ रहिवासी “(Junior Resident) पदांच्या एकूण २२० जागांसाठी भरती 06 जानेवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे. नोकरीची चांगली संधी आहे. लवकरात लवकर अर्ज करा.
AIIMS ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्ली विविध “जुनियर रेसिडेंट” पदांसाठी भरती करणार आहे. एकूण 220 रिक्त पदे उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारखेस पूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 06 जानेवारी 2025 पासून सुरू होईल, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे.
रिक्त जागेचा तपशिल : ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्ली मध्ये “कनिष्ठ रहिवासी” ( Junior Resident) पदांसाठी एकूण 220 रिक्त पदे आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, ज्यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज प्रक्रिया 06 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे. अधिक माहिती साठी कृपया अधिकृत वेबसाईट https://www.aiims.edu/ पाहा.
अर्ज कसा करावा : वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेला अगोदर सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास, तो अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्ज प्रक्रिया 06 जानेवारी 2025 पासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
सरकारी नोकरीच्या नवीन जाहिराती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या news24.mahabharti.in या वेबसाइट ला रोज भेट दया.