नाबार्डमध्ये डॉक्टरांची भरती!-NABARD Job for Doctors!

NABARD Job for Doctors!

नॅशनल अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट बँकेत (NABARD) नोकरी करायचं स्वप्न पाहता? मग बघा हां, एकदम झकास सरकारी संधी तुमच्या दारात आलीये! नाबार्डने बँक मेडिकल ऑफिसर (BMO) पदासाठी भरतीची जाहिरात दिली आहे.

NABARD Job for Doctors!MBBS असलेल्यांसाठी भारी संधी!
या नोकरीसाठी MBBS पदवी हवीच, आणि जनरल मेडिसिनमध्ये Post-Graduation असेल तर जास्त चान्स! वयाची कमाल मर्यादा ७० वर्षं असून आरक्षित प्रवर्गाला सवलत दिली जाईल.

फायदा काय?

  • अर्जासाठी कोणतंही शुल्क नाही
  • सरकारी प्रतिष्ठित नोकरी
  • अर्जाची शेवटची तारीख: ८ ऑगस्ट २०२५

अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन नाही, तर हक्काचा ऑफलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज Chief General Manager, NABARD, West Bengal Regional Office यांच्याकडे पोस्टाने पाठवायचा आहे. सगळी माहिती www.nabard.org वर दिलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.