IBPS POची 5208 जागांची भरती!-IBPS PO Hiring: 5208 Vacancies!

IBPS PO Hiring: 5208 Vacancies!

ज्याचं स्वप्न आहे बँकेत ऑफिसर होण्याचं, त्याच्यासाठी ही बातमी म्हणजे जैकपॉट!
IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एकूण 5208 पदांवर भरती जाहीर झालीय.

IBPS PO Hiring: 5208 Vacancies!अर्जाची अंतिम तारीख – 21 जुलै 2025

मुख्य बँका आणि जागांची संख्या:

  • बँक ऑफ बडोदा: 1000

  • बँक ऑफ महाराष्ट्र: 1000

  • कॅनरा बँक: 1000

  • बँक ऑफ इंडिया: 700

  • इंडियन ओव्हरसीज बँक: 450

  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 500

  • पंजाब अँड सिंध बँक: 358

  • पंजाब नॅशनल बँक: 200
    (काही बँकांमध्ये जागा नोंदवलेल्या नाहीत)

पात्रता, पगार आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आधीच अधिसूचनेत दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.