१०वी पास उमेदवारांसाठी झारखंड येथे सरकारी नोकरीची संधी ; ४७००० रुपये पगार ! त्वरित अर्ज करा – Govt Job for 10th Pass!

Govt Job for 10th Pass!

१०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात (IGR Maharashtra) शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण २८४ रिक्त पदांसाठी ही भरती होत असून, ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. शिपाई पदासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Govt Job for 10th Pass!

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 आणि मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांना ₹900 इतके परीक्षा शुल्क भरावे लागेल.

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी वेतनमानानुसार ₹15,000 ते ₹47,600 इतका पगार दिला जाणार आहे, जो पदानुसार आणि सेवाकालानुसार वाढू शकतो. ही नोकरी पुणे शहरात असल्यामुळे शहरात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी ठरू शकते. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत igrmaharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सविस्तर माहिती व भरतीची अधिकृत जाहिरात वाचावी.

अर्ज करताना उमेदवारांनी प्रथम वेबसाइटवर नवीन नोंदणी करावी, त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेणेही गरजेचे आहे. परीक्षेची तारीख व प्रवेशपत्र लवकरच वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे नियमितपणे वेबसाईटवर भेट देत भरतीच्या अपडेट्स पाहाव्यात. सरकारी नोकरी मिळविण्याची ही संधी सोडू नका!

Leave A Reply

Your email address will not be published.