विविध शाखेतील विद्यार्थ्यांसाठी NASA इंटर्नशिप ची सुवर्ण संधी ! ही संधी जावू नका दया – NASA Internship 2025

NASA Internship 2025

हो बघ, NASA STEM Gateway वरून Fall 2025 साठी इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू झालेत! हा इन-पर्सन प्रोग्राम थेट अमेरिकेतील NASA च्या सेंटर्समध्ये होतो – म्हणजे Aerospace, Science आणि Innovation मधल्या टॉप ब्रेन्ससोबत काम करण्याची थेट संधी!

NASA Internship 2025

ही इंटर्नशिप आहे पेड – म्हणजे महिना स्टायपेंड मिळतो, खर्च निघतो, वर अनुभव मिळतो – तोही Hubble सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर! बहुविषयक टीम्समध्ये काम, फेडरल वर्क एक्सपीरियन्स, आणि नॅशनल लेव्हलचा सर्टिफिकेट – सगळं मिळणार इथे.

आणि हो – ही संधी फक्त STEMवाल्यांसाठी नाहीये, तर Business, Finance, Communications, Law, Art, Social Science अशा विविध शाखांतल्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.

प्रोजेक्ट्सही भन्नाट आहेत – Quantum Sensors पासून Spaceport सॉफ्टवेअर, ते चंद्रावर लँडिंग प्लॅनिंगपर्यंत!

  • अर्ज लवकर करा – अनेक डेडलाईन्स एप्रिल ते मे 2025 दरम्यान संपतील.
  • अर्जासाठी जा: NASA STEM Gateway

तर मग वाट कसली पाहतोस? अंतराळाचे दरवाजे आता उघडतायत – आणि त्यातून पाय ठेवायची हीच योग्य वेळ आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.