आनंदाची बातमी!! IPPB मध्ये नोकरीची संधी! मिळवा ₹30,000 महिन्याचा पगार !
IPPB Jobs! Earn ₹30,000 Monthly!!
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत सर्कल बेस्ड एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 51 रिक्त जागा असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2025 आहे.
या पदांसाठी 21 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी पात्र आहेत. अर्ज करण्यासाठी careers@ippbonline.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. पोस्ट ऑफिसच्या बँकिंग सर्व्हिसमध्ये स्थिर नोकरीसह चांगले वेतन मिळणार आहे.
नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 मासिक वेतन दिले जाईल. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाले असल्यास ही संधी सोडू नका! लवकरात लवकर अर्ज करा.