खुशखबर !! नागपूर महानगरपालिके मध्ये २४५ पदांसाठी सरळसेवा भरती! आजच अर्ज करा

NMC Recruitment – 245 Job Openings!

नागपूर महानगरपालिकेच्या २४५ सरळसेवा पदभरतीसाठी २३ डिसेंबर २०२४ रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेसाठी अनेक उमेदवारांनी मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर (nmcnagpur.gov.in) ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले आहेत.

NMC Recruitment – 245 Job Openings!

अॅडमिट कार्ड आणि परीक्षेसंबंधी मदत केंद्र
जे उमेदवार अर्ज सादर केले आहेत, त्यांनी अॅडमिट कार्ड प्राप्त करणे किंवा परीक्षेशी संबंधित काही तांत्रिक अथवा इतर अडचणी असल्यास खालील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

हेल्पलाइन सेवा कालावधी:
१७ मार्च २०२५ ते २७ मार्च २०२५ दरम्यान, नागपूर महानगरपालिका आणि TCS कंपनीच्या मदतसेवा सुरू राहतील. उमेदवारांनी त्यांच्या शंकांसाठी या कालावधीत संपर्क साधावा.

महत्वाचे हेल्पलाइन क्रमांक:

  • TCS हेल्पलाइन: 7996108777
  • NMC हेल्पलाइन: 9175414880

अपात्र उमेदवारांसाठी विशेष सूचना
ज्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत अपात्र ठरविण्यात आले आहे, त्यांची भरलेली फीस परत करण्याची प्रक्रिया नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

सर्व उमेदवारांनी ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवून आवश्यक ती कार्यवाही करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.