गडचिरोलीत माजी सैनिकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; २२ सिक्युरिटी गार्ड पदांची भरती !
Gadchiroli MESCO Recruitment 2025
गडचिरोली जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. मेस्को मार्फत २२ सिक्युरिटी गार्ड पदांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित अधिकाऱ्याशी १३ मार्च २०२५ पर्यंत संपर्क साधावा.
भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती:
पदाचे नाव: सिक्युरिटी गार्ड
भरती प्रक्रिया: कंत्राटी पद्धतीने
एकूण रिक्त जागा: २२
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ मार्च २०२५
अर्ज करण्याची पद्धत: थेट संपर्क
संपर्कासाठी अधिकृत अधिकारी:
कृष्णरावजी साठवणे (मेस्को जिल्हा पर्यवेक्षक, गडचिरोली)
मोबाइल नंबर: ७०२००६८१०३
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गडचिरोली यांनी सर्व इच्छुक माजी सैनिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.