खुशखबर; नोकरीची सुवर्ण संधी , BPNL मार्फत 2,152 पदांची भरती सुरू!!

Golden Opportunity for a Government Job! Recruitment for 2,152 Posts in BPNL!!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड (BPNL) मार्फत मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 2025 साठी विविध पदांसाठी एकूण 2,152 रिक्त जागांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 मार्च 2025 पूर्वी अर्ज करावा.

Golden Opportunity for a Government Job! Recruitment for 2,152 Posts in BPNL!!

रिक्त पदांची संख्या आणि पात्रता
पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी – 362 पदे (पदवीधर आवश्यक)
पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक – 1,428 पदे (12 वी उत्तीर्ण)
पशुधन फार्म ऑपरेशन सहाय्यक – 362 पदे (10 वी उत्तीर्ण)

वेतनश्रेणी
गुंतवणूक अधिकारी – ₹38,200/- प्रति महिना
गुंतवणूक सहाय्यक – ₹30,500/- प्रति महिना
ऑपरेशन सहाय्यक – ₹20,000/- प्रति महिना

निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असेल. परीक्षा व मुलाखत प्रत्येकी 50 गुणांची असणार आहे. उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी किमान 50% गुण मिळणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.