कृषी पदव्युत्तर ‘सीईटी’ परीक्षेसाठी अर्ज सुरू ! अर्ज ऑनलाईन पद्धतीने करा

Applications Open for Agriculture Postgraduate CET !

राज्यातील कृषी विद्यापीठांमधील चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ‘सीईटी’ परीक्षा २३ ते २५ मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना १० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल, तर परीक्षेचा निकाल १० जून रोजी जाहीर केला जाणार आहे.

Applications Open for Agriculture Postgraduate CET !

पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

शैक्षणिक वर्ष: २०२५-२६

पात्र उमेदवार: संबंधित विद्याशाखेचे पदवीधर तसेच २०२४-२५च्या अंतिम वर्षातील पदवीधर विद्यार्थी

अर्ज करण्याची वेबसाइट: www.mcaer.org

महत्त्वाच्या तारखा

शुल्क भरण्याची अंतिम तारीख: १२ मार्च

हॉल तिकीट उपलब्ध होण्याची तारीख: १४ मे

पात्र व अपात्र उमेदवार यादी: १८ ते २० मार्च

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी ०२०-२५५२८११९ / २५५२८५१९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.