मुंबई मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सरळ नोकरीची सुवर्णसंधी! – अर्ज सुरु!

Vacancy at Sanjay Gandhi National Park, Mumbai 2025

आपल्याल माहीतच असेल,  मुंबईत चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. येथे नोकरी मिळणे हि एक चांगल्या भाग्याचे लक्षण आहे! मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा मुबई मध्ये मस्त सरळ मिळनाऱ्या नोकरीच्या शोधात असाल तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई येथे तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे. येथे विविध रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या संदर्भातील माहिती आम्ही येथे देत आहोत. 

Vacancy at Sanjay Gandhi National Park, Mumbai 2025

या भरतीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि ऑर्किडोलॉजिस्ट/वनस्पतीशास्त्रज्ञ या पदांसाठी मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना मुंबईमध्ये काम करणे आवश्यक असेल.

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, ऑर्किडोलॉजिस्ट/वनस्पतिशास्त्रज्ञ
  • एकूण पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 21 – 40 वर्षे
  • नोकरी ठिकाण – बोरिवली, मुबई येथे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे निवड होणार
  • मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
  • मुलाखतीची तारीख – 11 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://sgnp.maharashtra.gov.in/

भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात: https://sgnp.maharashtra.gov.in/.

भरतीची माहिती:

पद: पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, ऑर्किडोलॉजिस्ट/वनस्पतीशास्त्रज्ञ
पदसंख्या: ३
नोकरीचे ठिकाण: मुंबई
शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात पदवीधर/पदव्युत्तर
वेतन: ₹२५,००० ते ₹५०,००० प्रति महिना
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: ११ फेब्रुवारी २०२५
मुलाखतीचे ठिकाण: उपसंचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०० ०६६
जर तुम्ही पात्र असाल, तर या संधीचा फायदा घ्या आणि अर्ज करा!

2 Comments
  1. Pawan dilip mate says

    Job

  2. Pawan dilip mate says

    Job description

Leave A Reply

Your email address will not be published.