खुशखबर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अकोला, मुंबई येथे 266 रिक्त पदांची भरती सुरु!

Central Bank of India Bharti 2025

Central Bank of India Bharti 2025 : मित्रांनो, आताच प्राप्त नवीन जाहिराती नुसार आपल्याला बँकेत नोकरीची सुवर्णसंधी मिळाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई क्षेत्रीय कार्यालयाने ” Zone Based Officer” पदांच्या भरतीसाठी एकूण २६६ रिक्त जागेची भरती ची नवीन जाहिरात प्रकाशित केलेली आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने ९ फेब्रुवारी २०२५ पूर्वी करायचा आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई क्षेत्रीय कार्यालयाने “झोन आधारित अधिकारी” या रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. एकूण 266 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर आपले अर्ज अंतिम तारखेच्या आधी सादर करावेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे.

Central Bank of India Bharti 2025

रिक्त पदांचा तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई  अंतर्गत  “झोन बेस्ड ऑफिसर” या पदासाठी एकूण 266 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, यासाठी मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांची वयोमर्यादा 22 ते 40 वर्षे दरम्यान असावी. अर्ज शुल्क सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु. 850/- आहे, तर अनुसूचित जाती, जमाती, आणि अपंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 175/- आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे. अधिकृत वेबसाईटवर अधिक माहिती मिळवता येईल: https://www.centralbankofindia.co.in/

अर्ज कसा करावा : वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा आणि अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्यावी, कारण अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पाहावी.

पूर्ण माहिती आणि जाहिरात 

तसेच , सरकारी नोकरीच्या नवीन जाहिरातीं बद्दल जाणून घेण्यासाठी news24.mahabharti.in ला रोज भेट दया.

Leave A Reply

Your email address will not be published.