खुशखबर! नवीन जाहिरात प्रकाशित, MPSC अंतर्गत ३२० रिक्त जागांची भरती सुरु; नोकरीची संधी!

MPSC Group A Bharti 2025

MPSC Group A Bharti 2025 : मित्रांनो महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) अंतर्गत “Civil Surgeon & Other Various Group A Posts” या पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण रिक्त जागा ३२० आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज २१ जानेवारी २०२५ पासून 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत करू शकता. MPSC Group A Bharti 2025 च्या अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

MPSC (महाराष्ट्र लोक सेवा आयोग) ने “सिव्हिल सर्जन आणि इतर विविध गट A पदांसाठी” भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. एकूण 225 + 95 = 320 पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज 21 जानेवारी 2025 पासून सुरू होतील. तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे.

MPSC Recruitment 2025

रिक्त पदांचा तपशिल : सिव्हिल सर्जन आणि इतर विविध गट अ पदांसाठी MPSC (महाराष्ट्र लोक सेवा आयोग) ने भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. एकूण 320 जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, त्यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. नोकरी ठिकाण महाराष्ट्र राज्यात असेल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. उमेदवारांची वयोमर्यादा 19 ते 38 वर्षे आहे. अर्ज शुल्क खुल्या वर्गासाठी रु. 719/- असून, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग, अनाथ आणि अपंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 449/- आहे. अर्ज प्रक्रिया 21 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://mpsc.gov.in/ ला भेट देऊ शकता.

अर्ज कसा करावा : वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत. उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावा, कारण अर्जामध्ये जर माहिती अपूर्ण असेल, तर तो अर्ज अपात्र ठरविला जाईल. संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्ज २१ जानेवारी २०२५ पासून सुरु होतील आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच, नोकरीच्या संधी विषयक नवीन जाहिरातीं बद्दल जाणून घ्यायचे असेल तर news24.mahabharti.in ला रोज भेट दया.

Leave A Reply

Your email address will not be published.