नवीन जाहिरात प्रकाशित, कोल इंडिया अंतर्गत 358 पदांची भरती; करा ऑनलाईन अर्ज !

Coal India Limited Bharti 2025

Coal India Limited Bharti 2025 : Coal India Limited अंतर्गत ३५८ जागांसाठी “Management Trainee (MT) in E-2 Grade” या  पदांची भरती प्रक्रिया 15 जानेवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवारांना १४ फेब्रुवारी २०२५  पर्यंत अर्ज करता येईल. तरी लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करा. हि भरती म्हणजे कोळ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधीच आहे. तरी आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर पुरातन करून बघायला काही हरकत नाही. चला तर जाणून घेऊया पूर्ण माहिती.. 

कोल इंडिया लिमिटेड विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करण्यास तयारी करत आहे. “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) ई-2 श्रेणी” या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत. एकूण 358 रिक्त पदे उपलब्ध आहेत. या अर्जांना थेट ऑनलाइन मोडमध्ये सबमिट केले जाईल. पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2025 पासून दिलेल्या लिंकवर ऑनलाइन अर्ज सबमिट करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे.

रिक्त पदांचा तपशिल : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत “E-2 ग्रेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT)” या पदासाठी 358 जागा भरण्यासाठी अर्ज मागवले जात आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे, याबाबत अधिक माहिती मूळ जाहिरातीत दिली आहे. उमेदवारांची वयोमर्यादा 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे: GENERAL (U R), OBC (Creamy Layer & Non-Creamy Layer), आणि EWS श्रेणीसाठी 1180/- रुपये आहे, तर SC, ST आणि PwBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क शून्य आहे. अर्ज पद्धती ऑनलाईन असून, अर्ज 15 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://www.coalindia.in/ येथे भेट द्या.

अर्ज कसा करावा : या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज संबंधित लिंकवरून सादर करावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे, त्यामुळे अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर सादर करावा. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच, सरकारी नोकरीच्या नवीन जाहिरातीं बद्दल जाणून घेण्यासाठी news24.mahabharti.in ला  रोज भेट दया.

Leave A Reply

Your email address will not be published.