खुशखबर! १० वी पास उमेदवारांना महावितरण मध्ये डायरेक्ट नोकरीची संधी; ऑनलाईन अर्ज सुरु !
Mahavitaran Nanded Recruitment 2025
मित्रांनो, आनंदाची बातमी, जर तुम्ही १० वी पास / ITI पास आहेत तर तुम्हाला महावितरण मध्ये नोकरी मिळू शकते. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म्हणजेच महावितरण, नांदेड येथे विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे . हि जाहिरात ११ जानेवारी २०२५ रोजी प्रकाशित झाली आहे. या भरती साठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे. अर्जाची लिंक आणि पूर्ण जाहिरातीचा मसुदा आम्ही खालील लिंक वर दिलेला आहे. तसेच लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2025 आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, नांदेड विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवित आहे. विद्युत अभियांत्रिकी पदांसाठी विविध रिक्त जागा भरली जाणार आहेत. एकूण 28 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नांदेड आहे. उमेदवारांनी महावितरण नांदेड भरती 2025 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. या भरती नंतर उमेवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे नांदेड असेल याची आपण नोंद घ्यावी.
रिक्त जागांचा तपशिल : महावितरण नांदेड अंतर्गत “विद्युत अभियांत्रिकी” पदासाठी एकूण 28 जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, यासाठी मूळ जाहिरात वाचावी. नोकरीचे ठिकाण नांदेड आहे. उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे असावी. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2025 आहे. अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in भेट द्या.
अर्ज कसा करावा : या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी केल्याची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावी. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईट वर नोंदणी करावी.
- नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
तसेच , सरकारी नोकरीच्या नवीन भरतीच्या जाहिराती बद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या news24.mahabharti.in या वेबसाइट ला रोज भेट दया.