खुशखबर! ऑर्डीनन्स फॅक्ट्री मध्ये १० वी, ITI उमेदवारांच्या २०७ जागा, आजच करा अर्ज, नोकरीची संधी!
Ordnance Factory Chanda Recruitment 2025
Ordnance Factory Chanda Recruitment 2025 : Ordnance Factory Chanda येथे “डेंजर बिल्डिंग वर्कर” (DBW) या पदांच्या २०७ रिक्त जागेची भरती ची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाची अंतिम तारीख २१ जानेवारी २०२५ ही आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पत्र उमेदवार खालील लिंक वरून अर्ज सादर करू शकता. तसेच, PDF जाहिरात लिंक आणि अधिक माहिती खाली दिलेली आहे .
ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा द्वारा “डेंजर बिल्डिंग वर्कर” पदांसाठी विविध रिक्त जागा भरण्याच्या उद्देशाने भरती सूचना प्रकाशित केली आहे. एकूण २०७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपली अर्ज २१ जानेवारी २०२५ पर्यंत पाठवावी. हि भरती म्हणजे उमेदवारणासाठी सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधीच आहे. नोकरीचे ठिकाण चांदा म्हणजेच चंद्रपूर आहे.
रिक्त पदांचा तपशिल : चला तर माहिती करूया पदाचा तपशील. ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा मध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर पदासाठी 207 रिक्त जागा आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे. नोकरी ठिकाण चंद्रपूर आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत: मुख्य (आनंद सिंग) जे.टी. मुख्य महाव्यवस्थापकांसाठी महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा, ए युनिट ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड, जिल्हा – चंद्रपूर (एमएस), पिन – 442501. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही जाहिरात प्रकाशित होणाऱ्या 21 दिवसांनी म्हणजेच 21 जानेवारी 2025 आहे. अधिक माहिती आणि अर्ज संबंधित तपशीलांसाठी अधिकृत वेबसाईटवर https://munitionsindia.co.in/ भेट द्या.
अर्ज कसा करावा : या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करत असताना अपुर्ण कागदपत्रे किंवा माहिती दिल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल. अर्ज करण्यापुर्वी, उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 दिवस म्हणजेच 21 जानेवारी 2025 आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
आणि नवीन सरकारी नोकरीच्या जाहिराती करता आमच्या news24.mahabharti.in ला रोज भेट दया.