रयत शिक्षण संस्था पदभरती जाहिरात आली, सरळ मुलाखती द्वारे नोकरीची संधी!
Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2025
रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत द्वारे आज एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या अंतर्गत रयत शिक्षण संस्थेअंतर्गत तब्बल १५७ पदांची मोठी पदभरतीची जाहिरात आज प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “Principal, Vice Principal, Supervisor/ Co-ordinator, K.G. Teacher, Primary Teacher, Upper Primary Teacher, Secondary Teacher, Sports Teacher, Art, Dance & Music Teacher, Computer Teacher, Librarian, Education Counsellor, Skill subject” इत्यादी विविध पदांच्या १५७ रिक्त जागेची भरती जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी १९ जानेवारी २०२५ रोजी मुलाखत आयोजित केलेली आहे. आणि हो पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी या लिंक वरून आमच व्हाट्सअँप चॅनल जॉईन करायला विसरू नका..
रयत शिक्षण संस्था , सातारा यांच्या वतीने “प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक/ समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, पुस्तकालयीन अधिकारी, शैक्षणिक समुपदेशक, कौशल्य विषय शिक्षक” या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी एकूण १५७ जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी कार्यस्थळे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार १९ जानेवारी २०२५ रोजी चालू मुलाखतीस हजर राहू शकतात.
रिक्त पदांचा तपशील : रयत शिक्षण संस्थेने “मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण सल्लागार, आणि कौशल्य विषय शिक्षक” या पदांसाठी १५७ जागा भरायच्या आहेत. शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, आणि अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी. ही भरती सातारा येथील नोकरीसाठी आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीवर आधारित असेल. मुलाखतीचे ठिकाण अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा येथे आहे, जो सातारा जिल्ह्यातील पिन कोड ४१५००१ मध्ये स्थित आहे. मुलाखतीची तारीख १९ जानेवारी २०२५ आहे. अधिकृत वेबसाईटसाठी http://rayatshikshan.edu/ ला भेट देऊ शकता.
निवड प्रक्रिया कशी आहे : वरील पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतद्वारे होईल. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १९ जानेवारी २०२५ आहे. अर्जदारांनी मुलाखतीस येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
तसेच , सरकारी नोकरीच्या नवीन जाहिरात बद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या news24.mahabharti.in या वेबसाईट ला रोज भेट दया .
शिपाई पदासाठी इच्छुक आहे
M pharm साठी रयत मध्ये नोकरी आहे ❓
M pharm साठी रयत मध्ये नोकरी आहे ❓
Jr College subject in job 2025
इतिहास साठी आहे का जागा
जूनियर कॉलेज साठी
कला शिक्षक साठी जागा आहेत का???