DBSKKV रत्नागिरी द्वारे विविध पदांची नवीन जाहिरात प्रकाशित, ऑनलाईन अर्ज सुरु
DBSKKV Ratnagiri Recruitment 2025
DBSKKV Ratnagiri Recruitment 2025 : मित्रांनो, DBSKKV Ratnagiri द्वारे १३ विविध पदांसाठी नोकरीची संधी आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती पुढे दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्वरीत अर्ज करावा. या भरतीची पूर्ण माहिती अर्ज प्रकिया आम्ही येथे देत आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ (DBSKKV), कृषी तंत्र विद्यालय, रत्नागिरी यांच्याकडून “प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, पशुसंवर्धन पर्यवेक्षक, लिपिक, बागकाम कर्मचारी, शिपाई” पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 10 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेलद्वारे अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (18 जानेवारी 2025) आहे.
“प्राचार्य, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, क्लार्क, माळी, शिपाई” या पदांसाठी एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, याची अधिक माहिती मूळ जाहिरात वाचून मिळवावी. नोकरी ठिकाण रत्नागिरी आहे.
अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करावयाचे आहेत. ई-मेल पत्ता – [email protected] आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता – ७/ए, प्रियदर्शन बंगला, माणिकनगर, केबीटी सर्कल, बैंक ऑफ बडोदा शेजारी, गंगापुर रोड, नाशिक ५ आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (18 जानेवारी 2025) आहे. अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर सादर करावेत. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. अधिकृत वेबसाईट – https://www.dbskkv.org/ आहे.
DBSKKV Ratnagiri Recruitment 2025