१० वी पास उमेदवारांना महापारेषण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज सुरु!

MahaTransco Palghar Bharti 2025

MahaTransco Palghar Bharti 2025 : तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर आता १० वी पास उमेदवारासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, पालघर (MahaTransco Palghar) येथे नोकरीची सुवर्ण संधी आहे. जाणून घ्या अर्ज कसा करायचा.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, पालघर अंतर्गत “वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)” पदांसाठी एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे.

Mahatransco palghar bharti 2025

 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (MahaTransco) पालघर यांनी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. या भरतीचे नाव “अ‍ॅप्रेन्टिस (इलेक्ट्रिशियन)” आहे. एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे अंतिम तारीख पूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे. MahaTransco पालघर चा अधिकृत वेबसाईट www.mahatransco.in आहे.

महापारेषण पालघर भरती २०२५ रिक्त पदांचा तपशिल :  “वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)” पदासाठी एकूण 24 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी. नोकरी ठिकाण पालघर आहे, आणि वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आहे.

अर्ज असा करावा : अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अऊदा संवसू विभाग, बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली, ता. पालघर, जिल्हा – पालघर – ४०१५०१ आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे. अर्ज करण्याच्या सर्व सूचनांसाठी अधिकृत वेबसाईट https://www.mahatransco.in/ वर जाऊन अधिक माहिती पाहा. अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावेत. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविला जाईल, म्हणून योग्य आणि संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.

अशाच प्रकारच्या सरकारी नोकरी च्या माहिती साठी आमच्या news24.mahabharti.in या वेबसाइट ला भेट दया .

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.