लेखा कोषागार अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदभरती सुरु; नवीन जाहिरात आली

Lekha koshagar Nagpur Recruitment 2025

लेखा कोषागार नागपूर येथे “कनिष्ठ लेखापाल” पदांची भरती सुरु; जाणून घ्या अर्ज कसा करायचा !

Lekha koshagar Nagpur Recruitment 2025 : मित्रांनो सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी लेखा कोषागार नागपूर येथे “कनिष्ठ लेखापाल” या पदांसाठी. संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभाग, नागपूर अंतर्गत “कनिष्ठ लेखापाल” पदांसाठी एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे.

Lekha koshagar nagpur bharit 2025

लेखा कोषागार नागपूर यांनी “कनिष्ठ लेखापाल” पदांसाठी विविध विभागांमध्ये ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. एकूण 56 रिक्त जागा उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी लिंक 10 जानेवारी 2025 पासून सुरु होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर जाऊन शेवटच्या तारीख पूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे.

लेखा कोषागार नागपूर भरती 2025 रिक्त जागा तपशील : “कनिष्ठ लेखापाल” पदासाठी एकूण 56 रिक्त जागांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभाग, नागपूर अंतर्गत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, ज्याबद्दल अधिक माहिती मूळ जाहिरात वाचून मिळवू शकता. अर्ज शुल्क सामान्य/EWS उमेदवारांसाठी Rs. 1000/- आणि SC/ST/PwBD उमेदवारांसाठी Rs. 900/- आहे.

अर्ज कसा करावा : अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. अर्ज सुरु होण्याची तारीख 10 जानेवारी 2025 आहे, आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा. अधिकृत वेबसाईट: https://mahakosh.maharashtra.gov.in/.

सरकारी नोकरी च्या अधिक माहिती साठी आमच्या news24.mahabharti.in या वेबसाईट ला भेट दया .

Leave A Reply

Your email address will not be published.