१०वी पास तरुणांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरीची संधी! अर्ज सुरु! – Indian Post Bharti 2025

Indian Post Bharti 2025

मित्रांनो, सर आपल्याला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर हि एक सुवर्णसंधी आहे. तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडिया पोस्ट म्हणजे डाक विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. Indian Post Bharti 2025. 

Indian Post Bharti 2025

भारतीय डाक विभाग स्टाफ कार चालक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०वी पास तरुण या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पाहा. भारतीय डाक विभागाने या नोकरीबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. १८ ते २७ वयोगटातील तरुण या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हलक्या आणि जड वाहने चालवण्याचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. ७ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.इंडिया पोस्ट सर्कल बिहार येथे ही भरती केली जाणार आहे. (Post Office Recruitment 2025)

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुख्य पोस्टमास्टर जनरल, बिहार सर्कल, पटना,८००००१ आणि सहाय्यक संचालक,मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय,बिहार सर्कल येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १९९०० रुपये पगार मिळणार आहे.

3 Comments
  1. Santosh says

    No

  2. Dinesh suryakant Ganer says

    Form kadi chalu hote

  3. Lalit tanpure says

    18 वर्षे पूर्ण नसेल तर जमून का

Leave A Reply

Your email address will not be published.