१०वी पास उमेदवारांना BMC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल २७७१ जागांवर होणार भरती!
HomeGuard Bharti 2025
2771 होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे (HomeGuard Bharti 2025). इच्छुक उमेदवारांसाठी पात्रता अटी पुढीलप्रमाणे आहेत: किमान शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असावी. उमेदवारांचे वय 20 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे. पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची 162 सेमी असावी, तर महिला उमेदवारांसाठी किमान उंची 150 सेमी असणे आवश्यक आहे. योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत १० वी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरी करण्याची संधी आहे. बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरुष व महिला होमगार्डच्या २७७१ जागा भरण्यात येणार आहेत. महानगरपालिकेकडून २७७१ होम गार्ड पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून सदर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १० वी पास असणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्णसंधी असून आवश्यक कागदपत्रांसह १० जानेवारी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मग आता या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमार्यादा काय असणार? हेच सविस्तरपणे जाणून घेऊ? होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या बृहन्मुंबईतील उमेदवारांनी नोंदणीकरीता अर्ज करावा.
Hi add fakt mumbai madhi rahtayt tyanach ahe other districts sathi nahiye na
Nothing
Hi
Hi sir mala homgard banayche aahe. Kay bharthi che shedul aahe.
Nai
Age Limited??
Age Limited??
Salery
पेमेट kiti ahe
Hii